IPL2021 : कोलकात्याचा दिल्लीवर ३ गडी राखून रोमहर्षक विजय
क्रीडा

IPL2021 : कोलकात्याचा दिल्लीवर ३ गडी राखून रोमहर्षक विजय

शारजा : कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा ३ गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक जिंकलेल्या कोलकाताने दिल्लीला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दिल्लीने २० षटकात ९ बाद १२७ धावा केल्या. पृथ्वीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथ आणि कप्तान ऋषभ पंतने प्रत्येकी ३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने आपले सात फलंदाज गमावले पण नितीश राणाच्या नाबाद ३६ आणि सुनील […]

राजस्थानचा ३३ धावांनी पराभव; सॅमसनची झुंज अपयशी
क्रीडा

राजस्थानचा ३३ धावांनी पराभव; सॅमसनची झुंज अपयशी

दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने उत्कृष्ट गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला ३३ धावांनी पराभव केला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थकी लावला. दिल्लीच्या श्रेयस अय्यरने केलेल्या ४३ धावांच्या जोरावर त्यांना राजस्थानसमोर १५५ धावांचे आव्हान ठेवता आले. प्रत्युत्तरात राजस्थानचे स्टार फलंदाज दबावात फलंदाजी करण्यात अपयशी ठरले. कर्णधार संजू […]

चेन्नईचा मुंबईवर विजय; पाहा नवीन गुणतालिका
क्रीडा

चेन्नईचा मुंबईवर विजय; पाहा नवीन गुणतालिका

दुबई : कोरोनामुळे स्थगित झालेला आयपीएलचा २०२१ हंगाम पुन्हा सुरू झाला आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला दुबईच्या मैदानावर २० धावांनी मात दिली आहे. नाणेफेक जिंकलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. चेन्नईचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने नाबाद ८८ धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या […]

नव्या आयपीएल संघांचा लिलाव होणार ‘या’ तारखेला
क्रीडा

नव्या आयपीएल संघांचा लिलाव होणार ‘या’ तारखेला

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये पुढील हंगामापासून दोन नवे संघ समाविष्ट केले जाणार आहेत. बीसीसीआय दोन नवीन संघांचा लिलाव १७ ऑक्टोबर रोजी करणार असून हे संघ खरेदी करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. आयपीएल प्रशासकीय समितीने ३१ ऑगस्ट रोजी दोन नव्या संघांच्या खरेदीसाठी […]

कुलदीप यादवनं आपल्याच संघावर केले गंभीर आरोप
क्रीडा

कुलदीप यादवनं आपल्याच संघावर केले गंभीर आरोप

कोलकाता : केकेआरचा गोलंदाज कुलदीप यादवने आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याबद्दल टीम मॅनेजमेंटवर मोठे आरोप केले आहेत. कुलदीप म्हणाला, संघात संवादाचा अभाव आहे. खेळाडूला खेळण्याची संधी का मिळत नाही आणि त्याला कोणत्या सुधारणा कराव्या लागतात हे त्याला सांगितले जात नसल्याचे त्याने म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवर एका मुलाखतीदरम्यान […]

बंगळूरुच्या मुख्य प्रशिक्षकांचा राजीनामा
क्रीडा

बंगळूरुच्या मुख्य प्रशिक्षकांचा राजीनामा

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू सायमन कॅटिचने आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्याशिवाय आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळूरुने श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, दुश्मंता चमीरा आणि ऑस्ट्रेलियाचा टिम डेव्हिड यांना करारबद्ध केले आहे. ४६ वर्षीय कॅटिच गेल्या यांनी वैयक्तिक कारणास्तव प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अ‍ॅडम झम्पा, […]

प्रिती झिंटाला जबर धक्का; दोन महत्वाचे खेळाडू स्पर्धेबाहेर!
क्रीडा

प्रिती झिंटाला जबर धक्का; दोन महत्वाचे खेळाडू स्पर्धेबाहेर!

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या हंगामातील उर्वरित सामने पुढील महिन्यापासून यूएईमध्ये होणार आहेत. या स्पर्धेतील प्रिती झिंटाचा संघ पंजाब किंग्जला आयपीएलपूर्वी जबर धक्का बसला आहे. पण याची भरपाई म्हणून पंजाब संघाने यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांपूर्वी संघात एका नवीन खेळाडूचा समावेश केला आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियासाठी टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या नॅथन एलिसला झाय रिचर्डसनच्या जागी […]

बीसीसीआयकडून आयपीएलच्या उर्वरित वेळापत्रकाची घोषणा
क्रीडा

बीसीसीआयकडून आयपीएलच्या उर्वरित वेळापत्रकाची घोषणा

नवी दिल्ली : कोरोनामुळे आयपीएल-१४ स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहे. तसेच अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे, असं बीबीसीआयनं जाहीर केलं आहे. ही स्पर्धा यूएईत पार पडणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघात होणार आहे. अनेक संघांमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर […]

आयपीएलमध्ये येणार दोन नवीन संघ; बीसीसीआय कमावणार एवढे कोटी
क्रीडा

आयपीएलमध्ये येणार दोन नवीन संघ; बीसीसीआय कमावणार एवढे कोटी

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये नवीन दोन संघ येणार असून यामुळे बीसीसीआयला मोठी रक्कम मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या टीमची बेस प्राइस सुमारे १८०० कोटी रुपये असू शकते, परंतु बोली लावल्यामुळे या टीमचे मूल्य २२०० ते २९०० कोटीपर्यंत जाईल. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सची किंमत २७०० ते २८०० कोटी रुपये आहे तर, चेन्नई सुपर […]

आयपीएलचं ठरलं! यूएईत होणार उर्वरित हंगाम
क्रीडा

आयपीएलचं ठरलं! यूएईत होणार उर्वरित हंगाम

नवी दिल्ली : आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले असून उर्वरित हंगाम यूएईत होणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या महिन्यात हे सामने खेळवण्यात येतील. या महिन्यांत भारतातील पावसाळ्याचा विचार करता बीसीसीआयने उर्वरित हंगाम यूएईत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. करोनामुळे यंदाची आयपीएएल स्पर्धा २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आली होती. […]