आयपीएलचे सामने फ्री मध्ये दाखवून जिओ कंपनी कोट्यवधी रुपये कमावणार, कसं ते जाणून घ्या
देश बातमी

आयपीएलचे सामने फ्री मध्ये दाखवून जिओ कंपनी कोट्यवधी रुपये कमावणार, कसं ते जाणून घ्या

यावर्षीच्या IPL 2023 च्या सर्व सामन्यांचे लाइव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमा द्वारे ऑनलाइन केले जात आहे. याचा अर्थ, Jio वापरकर्ते IPL सामने सबस्क्रिप्शनशिवाय पूर्णपणे विनामूल्य पाहू शकतात. परंतु, आयपीएलचे सामने फ्री मध्ये दाखवून जिओ कंपनी कोट्यवधी रुपये कमावणार आहे. एका सामन्यासाठी खर्च करावे लागणार २८ रुपये इंडस्ट्री एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, आयपीएलचा कोणताही सामना ३ तास पर्यंत चालतो. […]

चेन्नईच्या स्टार खेळाडूचा निवृत्ती घेण्याचा निर्णय
क्रीडा

चेन्नईच्या स्टार खेळाडूचा निवृत्ती घेण्याचा निर्णय

चेन्नई : आयपीएल २०२१च्या दुसऱ्या पर्वामध्ये चेन्नईचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी असतानाच चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो आता इंग्लंडकडून रेड बॉल क्रिकेट म्हणजेच कसोटी सामने खेळणार नाही. लवकरच तो यासंदर्भातील अधिकृत घोषणा करणार आहे. मोईनने आपल्या या निर्णयाबद्दल इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट, प्रशिक्षक क्रिस सिल्वरवूड […]

राजस्थानचा ३३ धावांनी पराभव; सॅमसनची झुंज अपयशी
क्रीडा

राजस्थानचा ३३ धावांनी पराभव; सॅमसनची झुंज अपयशी

दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने उत्कृष्ट गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला ३३ धावांनी पराभव केला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय राजस्थानच्या गोलंदाजांनी सार्थकी लावला. दिल्लीच्या श्रेयस अय्यरने केलेल्या ४३ धावांच्या जोरावर त्यांना राजस्थानसमोर १५५ धावांचे आव्हान ठेवता आले. प्रत्युत्तरात राजस्थानचे स्टार फलंदाज दबावात फलंदाजी करण्यात अपयशी ठरले. कर्णधार संजू […]

आयपीएलवर पुन्हा कोरोनाचे संकट! एकाला लागण; सहा जणांचे विलगीकरण
क्रीडा

आयपीएलवर पुन्हा कोरोनाचे संकट! एकाला लागण; सहा जणांचे विलगीकरण

दुबई : आयपीएलवर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट निर्माण झालं आहे. सनरायजर्स हैद्राबादचा गोलंदाज टी नटराजनला कोरोनाची लागण झाल्याने सहा जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. टी नटराजनसोबत हैद्राबादचा आणखी एक खेळाडू विजय शंकर आणि पाच सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामध्ये टीम मॅनेजर विडय कुमार, फिजिओथेरपिस्ट श्याम सुंदर जे, डॉक्टर अंजना वन्नन, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर, […]

नव्या आयपीएल संघांचा लिलाव होणार ‘या’ तारखेला
क्रीडा

नव्या आयपीएल संघांचा लिलाव होणार ‘या’ तारखेला

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये पुढील हंगामापासून दोन नवे संघ समाविष्ट केले जाणार आहेत. बीसीसीआय दोन नवीन संघांचा लिलाव १७ ऑक्टोबर रोजी करणार असून हे संघ खरेदी करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. आयपीएल प्रशासकीय समितीने ३१ ऑगस्ट रोजी दोन नव्या संघांच्या खरेदीसाठी […]

आयपीएलमध्ये दिसणार दहा संघ; नव्या संघासाठी निघालं टेंडर
क्रीडा

आयपीएलमध्ये दिसणार दहा संघ; नव्या संघासाठी निघालं टेंडर

नवी दिल्ली : आयपीएलच्या १५व्या हंगामात आणखी दोन नवीन संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. त्यापैकी एका संघाच्या मालकी आणि संचालन करण्यासाठी बीसीसीआयने निविदा जाहीर केली आहे. निविदा खरेदी करण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने निविदा प्रक्रियेद्वारे बोली आमंत्रित केल्या आहेत. यात काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. पात्रता सिद्ध […]

बंगळूरुच्या मुख्य प्रशिक्षकांचा राजीनामा
क्रीडा

बंगळूरुच्या मुख्य प्रशिक्षकांचा राजीनामा

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू सायमन कॅटिचने आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्याशिवाय आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळूरुने श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, दुश्मंता चमीरा आणि ऑस्ट्रेलियाचा टिम डेव्हिड यांना करारबद्ध केले आहे. ४६ वर्षीय कॅटिच गेल्या यांनी वैयक्तिक कारणास्तव प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अ‍ॅडम झम्पा, […]

प्रिती झिंटाला जबर धक्का; दोन महत्वाचे खेळाडू स्पर्धेबाहेर!
क्रीडा

प्रिती झिंटाला जबर धक्का; दोन महत्वाचे खेळाडू स्पर्धेबाहेर!

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या हंगामातील उर्वरित सामने पुढील महिन्यापासून यूएईमध्ये होणार आहेत. या स्पर्धेतील प्रिती झिंटाचा संघ पंजाब किंग्जला आयपीएलपूर्वी जबर धक्का बसला आहे. पण याची भरपाई म्हणून पंजाब संघाने यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांपूर्वी संघात एका नवीन खेळाडूचा समावेश केला आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियासाठी टी-२० मध्ये पदार्पण करणाऱ्या नॅथन एलिसला झाय रिचर्डसनच्या जागी […]

बीसीसीआयकडून आयपीएलच्या उर्वरित वेळापत्रकाची घोषणा
क्रीडा

बीसीसीआयकडून आयपीएलच्या उर्वरित वेळापत्रकाची घोषणा

नवी दिल्ली : कोरोनामुळे आयपीएल-१४ स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहे. तसेच अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे, असं बीबीसीआयनं जाहीर केलं आहे. ही स्पर्धा यूएईत पार पडणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघात होणार आहे. अनेक संघांमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर […]

आयपीएलमध्ये येणार दोन नवीन संघ; बीसीसीआय कमावणार एवढे कोटी
क्रीडा

आयपीएलमध्ये येणार दोन नवीन संघ; बीसीसीआय कमावणार एवढे कोटी

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये नवीन दोन संघ येणार असून यामुळे बीसीसीआयला मोठी रक्कम मिळणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या टीमची बेस प्राइस सुमारे १८०० कोटी रुपये असू शकते, परंतु बोली लावल्यामुळे या टीमचे मूल्य २२०० ते २९०० कोटीपर्यंत जाईल. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सची किंमत २७०० ते २८०० कोटी रुपये आहे तर, चेन्नई सुपर […]