Apple चाहत्यांना नववर्षात तगडा झटका! आयफोनचे हे ३ मॉडल्स होणार बंद, पाहा डिटेल्स
टेक इट EASY

Apple चाहत्यांना नववर्षात तगडा झटका! आयफोनचे हे ३ मॉडल्स होणार बंद, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः आज आम्ही तुम्हाला अशी बातमी देत आहोत. ज्याने अॅपल यूजर्स नाराज होऊ शकतात. अॅपल कंपनी आपले स्वस्त iPhone SE चे जुने मॉडल्सला बंद करणार आहे. तर iPhone 6 ला २०२३ पर्यंत सिक्योर ठेवण्यात आले आहे. याला सिक्योर केले असले तरी कोणतेही नवीन सिक्योरिटी अपडेट आता जारी केले जाणार नाही. हे मॉडल्स होतील बंद […]