भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज
क्रीडा

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकिचे असे असेल वेळापत्रक; पावसाचा असा आहे अंदाज

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध भारताची पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडच्या नॉटिंघममधील ट्रेंट ब्रिज मैदानात खेळला जाणार आहे. इंग्लंडमध्ये पावसाचं लहरी वातावरण आहे. वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही हा अनुभव आला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याच्या पहिल्या कसोटीवरही पावसाचं सावट आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडेल, असा अंदाज […]

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर
क्रीडा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १८ ते २२जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी १५सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित […]

अश्विनचा विक्रम! तब्बल ११४ वर्षानंतर घडलं असं काही…
क्रीडा

अश्विनचा विक्रम! तब्बल ११४ वर्षानंतर घडलं असं काही…

चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने एक विक्रम केला आहे. ११४ वर्षापूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती यानिमीत्ताने झाली आहे. पहिल्या डावात २४१ धावांनी भारतीय संघा पिछाडीवर असताना इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर अश्विन यानं इंग्लंडला धक्का दिला. कर्णधार विराट कोहलीनं दुसऱ्या डावातील […]

अश्विन-विहारीपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी गुडघे टेकले; तिसरी कसोटी अनिर्णीत
क्रीडा

अश्विन-विहारीपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी गुडघे टेकले; तिसरी कसोटी अनिर्णीत

सिडनी : दुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून हनुमा विहारी आणि अश्विन यांनी तब्बल २५९ चेंडू खेळून काढत तिसरी कसोटी अनिर्णीत राखली. विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करत सामना वाचवला. विहारी-अश्विन यांनी सहाव्या गड्यासाठी २५९ चेंडूत ६२ धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय […]