काँग्रेस आमदाराला पोलिसांनी घरात जाऊन ठोकल्या बेड्या
देश बातमी

काँग्रेस आमदाराला पोलिसांनी घरात जाऊन ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली : तीन वेळा आमदार राहिलेल्या शर्मन अली अहमद यांना काँग्रेस पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज्यात गेल्या आठवड्यात पार पडलेल्या हटाव मोहिमेत झालेल्या हिंसाचारावर भाष्य करताना आसामचे काँग्रेस आमदार शर्मन अली अहमद यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आली आहे. शर्मन अली अहमद यांनी माथी भडकावणारं […]

हेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री
देश बातमी

हेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत भाजपने आसाममध्ये सत्ता राखली. मात्र, नवीन सरकार कुणाच्या नेतृत्वाखाली असेल, याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना कायम करणार की, हेमंत बिस्वा शर्मा यांना संधी मिळणार? अखेर हे चित्र रविवारी स्पष्ट झालं असून सोनावाल यांना बाजूला सारत हेमंत बिस्वा शर्मा हे आसामचे नवे […]

धक्कादायक ! भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम
राजकारण

धक्कादायक ! भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम

नवी दिल्ली : पाच राज्यांसह आसाममध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर एक व्हिडीओ समोर आला असून ज्यात एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले. ज्या गाडीत ईव्हीएम मशील सापडले ती गाडी भाजप उमेदवाराची असल्याचं समोर आलं आहे. या घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने यावर खुलासा केला आहे. ज्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल

मुंबई : ”आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल,’ असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. देशात पाच राज्यांमध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या केंद्रशाषित प्रदेशात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर […]

पश्चिम बंगाल, केरळसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर
देश बातमी

पश्चिम बंगाल, केरळसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांसह आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीच्या विधानसभा निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित केल्या. पाच राज्यातील निवडणुकांसाठी एकूण 824 मतदारसंघात मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर18.68 कोटी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी, 2.7 […]

इंधन दरवाढीला अखेर ब्रेक; ‘या’ चार राज्यात पेट्रोल-डीझेलच्या दरात कपात
देश बातमी

इंधन दरवाढीला अखेर ब्रेक; ‘या’ चार राज्यात पेट्रोल-डीझेलच्या दरात कपात

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल डीझेलचे दर १०० रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. या इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी अनेकदा केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरले आहे. असे असताना देशातील चार राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. इंधनावरील दरवाढ पाहता […]