क्रिकेटमध्ये कोणालाही करता आला नाही असा वर्ल्ड रेकॉर्ड; इंग्लंडच्या विक्रमात पाकची लाज गेली
क्रीडा

क्रिकेटमध्ये कोणालाही करता आला नाही असा वर्ल्ड रेकॉर्ड; इंग्लंडच्या विक्रमात पाकची लाज गेली

रावळपिंडी : आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात जे कोणत्याही संघाला जमलं नाही ते इंग्लंडने पहिल्याच दिवशी करून दाखवलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने नवा इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये टी-२० क्रिकेटचा तडका आज पाहायला मिळाला. कारण इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाहुण्यांनी ७५ षटकांत ४ बाद ५०६ अशी दमदार […]

इंग्लडच्या खेळाडूला मैदानातूनच अटक; सामना सुरु असतानाच पोलिसांकडून कारवाई
क्रीडा

इंग्लडच्या खेळाडूला मैदानातूनच अटक; सामना सुरु असतानाच पोलिसांकडून कारवाई

लंडन : इंग्लंडमधील २९ वर्षीय क्रिकेटपटू डेव्हिड हाइमर्सला क्रिकेट सामाना सुरु असणाऱ्या मैदानामधूनच पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. क्लब क्रिकेटर म्हणून स्थानिक पातळीवर लोकप्रिय असणाऱ्या डेव्हिडवर फार गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. डेव्हिडनने अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. डेव्हिड हा शाळकरी मुलींना अश्लील मेसेज पाठवायचा अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आल्यानंतर पोलिसांनी […]

भारतीय संघाला मोठा धक्का; ऋषभ पंतनंतर आणखी एक सदस्य कोरोनाबाधित
क्रीडा

भारतीय संघाला मोठा धक्का; ऋषभ पंतनंतर आणखी एक सदस्य कोरोनाबाधित

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतनंतर आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. ऋषभ पंतला सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घरी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान पंत त्यापाठोपाठ आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा सदस्य संघातील खेळाडू नसून सपोर्ट स्टाफ मेम्बर […]

Euro Cup 2020 : इंग्लंडचा इतिहास; डेन्मार्कला पराभूत करत अंतिम फेरीत दाखल
क्रीडा

Euro Cup 2020 : इंग्लंडचा इतिहास; डेन्मार्कला पराभूत करत अंतिम फेरीत दाखल

नवी दिल्ली : यूरो कप २०२० स्पर्धेतील उपांत्य फेरीत डेन्मार्कला नमवत इंग्लंडनं इतिहास रचला आहे. यूरो चषकाच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच इंग्लंडनं प्रवेश केला आहे. इंग्लंडनं डेन्मार्कचा २-१ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक गोल नोंदवला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात विजयी गोल मारण्यासाठी दोन्ही संघांची धडपड सुरु होती. मात्र ९० मिनिटांचा […]

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका
क्रीडा

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल दुखापतीमुळे सुरुवातीच्या कसोटीत खेळणार नसल्याचे माहिती समोर आली आहे. पुढच्या महिन्यात या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शुबमनची कामगिरी चांगली झाली नव्हती. अनेक क्रीडापंडितांनी शुबमनवर टीका केली होती. क्रिकबझच्या वृत्तानुसार, […]

भारतीय संघावर फॉलओऑनची नामुष्की; इक्लेस्टोनचे ४ बळी
क्रीडा

भारतीय संघावर फॉलओऑनची नामुष्की; इक्लेस्टोनचे ४ बळी

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघावर फॉलोऑनची नामुष्की ओढवली आहे. ब्रिस्टलमध्ये खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्यात भारताने एकही विकेट न गमावता १६७ धावा केल्या होत्या. सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना बाद झाल्यानंतर भारताच्या डावाला उतरती कळा लागली. २३१ धावांवर भारताचा पहिला डाव आटोपला असून इंग्लंडने भारताला पुन्हा फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. […]

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आहेत तीन पर्याय
क्रीडा

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आहेत तीन पर्याय

मुंबई : बायोबबलमधील चार संघांच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल ट्वेन्टी-२० स्पर्धा आता भारताबाहेरच होणे शक्य आहे. याकरिता संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन पर्याय उपलब्ध असल्याचे वृत्त काही इंग्रजी माध्यमांनी बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला असला तरी उर्वरित सामने परदेशात खेळवण्याचा प्रस्ताव […]

इंग्लंडच्या गोलंदाजांची कमाल; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा घडली ‘ही’ गोष्ट
क्रीडा

इंग्लंडच्या गोलंदाजांची कमाल; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा घडली ‘ही’ गोष्ट

नवी दिल्ली : इंग्लंड आणि श्रीलंका या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक अजब गोष्ट घडली आहे. श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या १२६ धावांत आटोपला. या सामन्यात आणखी एक अजब गोष्ट घडली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच असा प्रकार घडल्याचं दिसून आला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच असा प्रकार घडला. ज्या गोलंदाजांनी पहिल्या डावात मिळून १० […]

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; असा असेल संघ
क्रीडा

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; असा असेल संघ

नवी दिल्ली : पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीनं १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन […]

इंग्लंडहून राज्यात आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्याचे राज्यसरकारचे आदेश
कोरोना इम्पॅक्ट

इंग्लंडहून राज्यात आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्याचे राज्यसरकारचे आदेश

मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १८ लाखांहून अधिक झाली आहे. राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 50 हजाराच्या घरात आली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. इंग्लंडमधील करोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी […]