आम्हाला औरंगजेबासोबत काही देणं घेणं नाही; ‘औरंगजेब आमच्यावर का लादता?’, इम्तियाज जलील यांचा सवाल
बातमी मराठवाडा

आम्हाला औरंगजेबासोबत काही देणं घेणं नाही; ‘औरंगजेब आमच्यावर का लादता?’, इम्तियाज जलील यांचा सवाल

खासदार इम्तियाज जलील यांचं गेल्या तीन दिवसांपासून साखळी आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराला त्यांचा विरोध आहे. त्यासाठीच त्यांचं आंदोलन सुरु आहे. इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आलेला. त्यावरुन वाद निर्माण झालाय. पण जलील यांनी संबंधित प्रकाराचं समर्थन केलेलं नाही. त्यांनी संबंधित प्रकारावर आपली भूमिका मांडली. भाजप आणि शिवसेनेकडून जलील यांच्यावर टीका केली […]

आम्हाला कितीही आडवा, मी आणि ओवेसी मुंबईत येणारच, मोर्चा होणारच
राजकारण

आम्हाला कितीही आडवा, मी आणि ओवेसी मुंबईत येणारच, मोर्चा होणारच

औरंगाबाद : मुस्लिम आरक्षण आणि वफ्फ बोर्डाच्या जागांना संरक्षण मिळावं, या मागणीसाठी एमआयएम खासदार इम्तियाज जलील राजधानी मुंबईत मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. काहीही झालं तरी येत्या ११ डिसेंबरला मुंबईत धडकणारच, असा निर्धार त्यांनी केला आहे. मुस्लिम आरक्षण आणि वफ्फ बोर्डाच्या जागांना संरक्षण मिळावं या मागणीसाठी ११ डिसेंबरला एमआयएमतर्फे मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र आमच्या […]

‘केंद्र- राज्य सरकारच्या वादात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ’
बातमी मराठवाडा

‘केंद्र- राज्य सरकारच्या वादात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ’

औरंगाबादः दिल्लीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडत केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे. हिवाळी अधिवेशनात बोलताना जलील म्हणाले की, शेतकऱ्यांची आत्महत्या आमच्यासाठी आता फक्त एक आकडेवारी म्हणून राहिली असून हे […]

कायदाचा दणका; कोरोनाचे नियम तोडल्याने खासदारांवर गुन्हा दाखल
बातमी मराठवाडा

कायदाचा दणका; कोरोनाचे नियम तोडल्याने खासदारांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, लागू होण्याआधीच रद्द करण्यात आला. यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची त्यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली होती. त्यानंतर या मिरवणुकीवर अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात लॉकडाऊनचा निर्णयाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्थगिती दिली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि […]

शंभूराज देसाईंचा खुलासा; रिव्हॉल्वरचा धाक दाखवणारे ‘ते’ शिवसैनिक नव्हेच
राजकारण

शंभूराज देसाईंचा खुलासा; रिव्हॉल्वरचा धाक दाखवणारे ‘ते’ शिवसैनिक नव्हेच

मुंबई : रिव्हॉल्वर दाखवणाऱ्यांपैकी कोणी शिवसैनिक नसून त्यांना ताब्यात घेण्यात आलं असल्याही माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. कारमधून प्रवास करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या रिव्हॉल्वरपैकी एक बनावट असून, दुसऱ्या रिव्हॉल्वरबाबत चौकशी सुरु आहे. दरम्यान, सदर प्रकरणामध्ये राजकीय मंडळींनी चुकीच्या पद्धतीने आरोप केल्याचंही शंभुराज म्हणाले. तर तर या प्रकरणी तपास होऊन दोषींवर योग्य ती […]