सौरऊर्जेवरच होणार चार्ज; इलेक्ट्रिक कार्सच्या बाजारपेठेत टोयोटाचा धमाकेदार प्रवेश
टेक इट EASY

सौरऊर्जेवरच होणार चार्ज; इलेक्ट्रिक कार्सच्या बाजारपेठेत टोयोटाचा धमाकेदार प्रवेश

नवी दिल्ली : जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेत आलेल्या टेस्ला या इलेक्ट्रिक कारमुळे या बाजारपेठेला चालना मिळाली असून भारतातील ग्राहक वर्गातही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या इलेक्ट्रिक कार्सच्या बाजारपेठेत जपानची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टोयोटानं धमाकेदार प्रवेश केला आहे. टेस्लाच्या कार्सना टक्कर देण्यासाठी बीझेड 4 एक्स ही आपली पहिली […]