कुठे आणि किती वाजता पाहता येणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना?
क्रीडा

कुठे आणि किती वाजता पाहता येणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना?

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका या दोन संघादरम्यान पहिला एकदिवसीय सामना उद्या (ता. १८) रविवारी होणार आहे. शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. या दौर्‍यावर शिखर धवन नवीन इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला असून तो प्रथमच भारतीय संघाचा कर्णधार होणार आहे. एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत २४ खेळाडूंनी भारतासाठी कर्णधारपद भूषवले आहे. धवन भारतीय संघाचे नेतृत्व […]

इशान किशन : पदार्पणाच्या सामन्यात असा विक्रम करणारा पहिला भारतीय
क्रीडा

इशान किशन : पदार्पणाच्या सामन्यात असा विक्रम करणारा पहिला भारतीय

अहमदाबाद : पदार्पणाच्या टी-२० सामन्यामध्ये अर्धशतक करणारा भारतीय सलामीवीर इशान किशन दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी २०११ साली अजिंक्य रहाणेने इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात ६१ धावा केल्या होत्या. या शिवाय इशानने टी-२०च्या पदार्पणात चार षटकार मारले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना पदार्पण […]

इशानने जिंकली मने; सामनावीराचा पुरस्कार या व्यक्तीला केला समर्पित
क्रीडा

इशानने जिंकली मने; सामनावीराचा पुरस्कार या व्यक्तीला केला समर्पित

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राहुल शून्यावर बाद झाला आणि टीम इंडियाला मोठा झटका बसला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पदार्पणातच आव्हानात्मक धावसंख्या पार करण्याचे आव्हान इशान किशनकडे होते. सोबत अनुभवी आणि दिग्गज असा विराट कोहली होता. सर्वांचे लक्ष्य विराट कसा खेळेल याकडे असताना इशानने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. इशानने विराट कोहली […]

दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव; मालिका १-१ अशी बरोबरीत
क्रीडा

दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव; मालिका १-१ अशी बरोबरीत

अहमदाबाद : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पाहुण्या इंग्लंड संघाचा दारुण पराभव केला आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका आता १-१ अशी बरोबरीत असून उर्वरित ३ सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. इंग्लडने दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात […]

मुंबई इंडियन्सला दिलासा देणारी बातमी; फलंदाजाने ठोकल्या ९४ चेंडूत १७३ धावा
क्रीडा

मुंबई इंडियन्सला दिलासा देणारी बातमी; फलंदाजाने ठोकल्या ९४ चेंडूत १७३ धावा

मुंबई : विजय हजारे ट्रॉफीला शनिवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिला दिवस मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने गाजवला आहे. झारखंडचा कर्णधार असलेल्या इशानने अवघ्या ९४ चेंडूत तब्बल १७३ धावा कुटल्या. त्याच्या या खेळीत १९ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. त्याने मध्य प्रदेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ४२ चेंडूत त्याने पहिल्या ५० धावा केल्या. त्यानंतर त्याने तुफान […]