उद्धव ठाकरेजी, तो प्रस्ताव नेमका असतो तरी कसा? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल अन् चर्चांना उधाण
राजकारण

उद्धव ठाकरेजी, तो प्रस्ताव नेमका असतो तरी कसा? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल अन् चर्चांना उधाण

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊतांनी यांनी आंबेडकरांना आघाडीचा प्रस्ताव दिल्याचं उत्तर दिलं होतं. या सर्व घडामोडींनंतर आज प्रकाश आंबेडकरांनी परत एकदा भाष्य केलं आहे. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘ठाकरे गटासोबत […]

धनुष्यबाण चोरला नाही त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला; उद्धव ठाकरे
राजकारण

धनुष्यबाण चोरला नाही त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला; उद्धव ठाकरे

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी जमलेल्या शिवसैनिकांना ओपन जीपमधून संबोधित केलं. यावेळी त्यांनी प्रथमच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. धनुष्यबाण चोरलंय ते मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन लढा देऊ, धनुष्यबाण चोरला नाही त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि […]

ताईंनी मोदींसोबतचा तो फोटो छापून आणला, ईडी सीबीआय कारवाईचं धाडस करेल का? ठाकरेंचा सवाल
राजकारण

ताईंनी मोदींसोबतचा तो फोटो छापून आणला, ईडी सीबीआय कारवाईचं धाडस करेल का? ठाकरेंचा सवाल

बुलढाणा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नांवरुन शिंदे सरकारवर टीका केली. याशिवाय त्यांनी ज्या आमदार आणि खासदारांनी बंड केलं त्यांच्यावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी यवतमाळ आणि वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे काय म्हणाले? बऱ्याच […]

ठाकरे गटाकडे ‘वंचित’ तर शिंदे गटाकडे दलित पँथर? शिंदे गटातही हालचाली वाढल्या
राजकारण

ठाकरे गटाकडे ‘वंचित’ तर शिंदे गटाकडे दलित पँथर? शिंदे गटातही हालचाली वाढल्या

मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी पुढे हात केला होता. त्यानंतर प्रकाश आबेडकर यांनीदेखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आंबेडकर आणि ठाकरे यांच्या भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आणण्याच्या प्रयोगावर विविध […]

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार, अजित पवारांची माहिती, वंचित बहुजन आघाडी मविआत येणार?
राजकारण

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार, अजित पवारांची माहिती, वंचित बहुजन आघाडी मविआत येणार?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून नवनवे प्रयोग होताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारिप बहुजन महासंघाच्या जागी वंचित बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना केली. वंचित आणि एमआयएमच्या आघाडीनं राज्यभर नवं वादळ निर्माण केलं. वंचितनं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३५ लाखांहून अधिक मतं घेतली. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० ते […]

ठाकरे-आंबेडकर आज एकाच मंचावर; प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाचे लोकार्पण
राजकारण

ठाकरे-आंबेडकर आज एकाच मंचावर; प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाचे लोकार्पण

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणाऱ्या अद्ययावत अशा ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एकत्र येत आहेत. या निमित्ताने नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका […]

गौप्यस्फोट करणाऱ्या अशोक चव्हाणांवर शिंदे गटाचा पहिला पलटवार; दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं
राजकारण

गौप्यस्फोट करणाऱ्या अशोक चव्हाणांवर शिंदे गटाचा पहिला पलटवार; दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केल्यानेच आम्ही बंडाचा निर्णय घेतला, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जातो. मात्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच एक नवा गौप्यस्फोट करत शिंदे यांच्या दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. खरंतर २०१४ सालीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्यासाठी शिवसेनेचं एक शिष्टमंडळ आमच्याकडे आलं होतं आणि […]

उद्धव ठाकरे सरपंचपदाच्याही लायकीचे नाहीत, ‘ती’ केस संपलेली नाही, नारायण राणेंचा इशारा
राजकारण

उद्धव ठाकरे सरपंचपदाच्याही लायकीचे नाहीत, ‘ती’ केस संपलेली नाही, नारायण राणेंचा इशारा

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. सुशांत सिंह राजपूत व दिशा सालियान केस अजूनही बंद केलेली नाही, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे साधे सरपंच होण्याच्याही लायकीचे नाहीत, असा घणाघात राणेंनी […]

उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का, शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटणार?
राजकारण

उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का, शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटणार?

औरंगाबाद: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सतत पडझड सुरु असलेल्या शिवसेनेला आणखी दोन हादरे बसण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी लवकरच शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील, असा खळबळजनक दावा केला आहे. तसे घडल्यास हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का असू शकतो. त्याचवेळी अगदी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे […]

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, पण पॅटर्न फेसबुक लाईव्हचाच
राजकारण

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, पण पॅटर्न फेसबुक लाईव्हचाच

मुंबई :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हचा नेहमीचा पॅटर्न बदलत ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामुळे केवळ एकतर्फी जनसंवाद न होता, पत्रकारांच्या प्रश्नांना ठाकरे सामोरे जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु उद्धव ठाकरेंनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणं टाळलं. शिवसेना, धनुष्यबाण निवडणूक चिन्ह ते शिंदे गट; अशा विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी आपल्या […]