निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे : रावसाहेब दानवे
बातमी महाराष्ट्र

निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे : रावसाहेब दानवे

मुंबई : निर्यात क्षेत्राला चालना मिळावी यासाठी केंद्र शासनातर्फे अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. देशातून 400 बिलीयन डॉलर एवढे निर्यातीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे उद्गार केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काढले आहेत. येथील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन […]

थायलंडच्या बौद्ध उपासकांकडून कांबळे दांपत्याच्या सहकार्याने भारताला मोठी मदत
पुणे बातमी

थायलंडच्या बौद्ध उपासकांकडून कांबळे दांपत्याच्या सहकार्याने भारताला मोठी मदत

मुंबई : भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी थायलंडच्या बौद्ध उपासकांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मैत्री थाई प्रकल्पातून तब्बल 31 रुग्णवाहिका भारताला देण्यात आल्या आहेत. थायलंडचे कॉन्सुलेट जनरल थानावत सिरिकुल, महाराष्ट्राचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे दिल्लीचे अनिश गोयल आणि भिक्खू संघाच्या उपस्थित पुण्यातील कार्यक्रमात या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. थायलंडच्या थेरवादा […]

कोविड-१९ रिलीफसाठी ‘या’ डॅशिंग आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती
बातमी महाराष्ट्र

कोविड-१९ रिलीफसाठी ‘या’ डॅशिंग आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती

मुंबई : राज्यासह देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असाताना कोविड-१९ रिलीफसाठी एका डॅशिंग आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासन व त्यांच्या सलंग्न संस्था तसेच राज्यशासनाच्या अधिकृत संस्था किंवा वैधानिक संस्था यासाठी मदत पुर्विण्याचे कार्य करत आहेत. यासाठी बाहेरील देशातून कोविड१९साठी मदत पाठविण्यात येत आहे. विनामूल्य आयात केलेल्या मदतकार्याचा अखंड प्रवाह सुनिश्चित […]