उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बातमी महाराष्ट्र

उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.राज्‍य औद्योगिक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उद्योजकांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. येथील हॉटेल ताज गेट वे मध्ये आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2023 अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, […]

बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते; शिवसेना नेत्याचा दावा
बातमी मुंबई

बंड यशस्वी झालं नसतं तर एकनाथ शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते; शिवसेना नेत्याचा दावा

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पुकारलेलं बंड यशस्वी झाले नसते तर एकनाथ शिंदे हे स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते, असे धक्कादायक वक्तव्य राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ठाकरे गटाकडून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला जात आहे. काल म्हणजे २० जूनला ठाकरे गटाकडून जागतिक गद्दार दिन साजरा करण्यात आला. […]

अमेरिकेच्या भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
बातमी मुंबई

अमेरिकेच्या भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. १६: महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे यावेळी […]

जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ – एकनाथ शिंदे
बातमी मुंबई

जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ – एकनाथ शिंदे

मुंबई, :- केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करीत आहे. राज्य शासन उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायला सुरुवात झाली आहे. देशात गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर (MACCIA) […]

एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यातच गट फुटण्याची चिन्हं, आमदार नाराज, बोलता बोलता बरंच बोलून गेले!
राजकारण

एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यातच गट फुटण्याची चिन्हं, आमदार नाराज, बोलता बोलता बरंच बोलून गेले!

सातारा : बंड करुन एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केलं. सरकार स्थापनेला १०० दिवस झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीच्या कामाख्या देवीचा तिकडे जाऊन आशीर्वाद घेतला. आता आम्ही सत्तेतून हटत नाही, असा नारा सत्तेतील आमदार देत असतानाच सातारा जिल्ह्यातून शिंदे गटातल्या नाराजीचीच बातमी आलीये. कोरेगावचे आमदार महेश शिंदे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यावर […]

अहमदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
बातमी मुंबई

अहमदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अहमदनगर :- सामाजिक न्याय भवनातून सामाजिक न्यायाची भावना वृद्धिंगत होण्यासाठीच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत असा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ, कणखर आणि सदृढ महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दृरदृष्यप्रणालीद्वारे केले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी दाखल, चर्चांना उधाण
राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी दाखल, चर्चांना उधाण

मुंबई : राज्यातील सत्तातरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहेत. राज ठाकरे यांच्या नव्या घरी पहिल्यांदाच गणपतीचे आगमन झालं आहे. त्यामुळे अनेक राजकारण्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी येत आहेत. मात्र सत्तानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवसेनेतून बाहेर […]

नांदेडकर म्हणतायेत ‘हा तर सामान्य जनतेचा मुख्यमंत्री’; मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल
वायरल झालं जी

नांदेडकर म्हणतायेत ‘हा तर सामान्य जनतेचा मुख्यमंत्री’; मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल

नांदेड : हिंगोली-नांदेड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्ते, छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. परिसरातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. दिल्ली दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसना नदीला आलेल्या पूराबाबतच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे घेतली.पूरग्रस्तांची सर्व व्यवस्था करावी तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही यास प्राधान्य देण्याचे निर्देश […]

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको; व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य- मुख्यमंत्री
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको; व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य- मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे […]

ओ बसा हो! अखेर फडणवीसांनी सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या ‘खुर्चीवर बसवले’
राजकारण

ओ बसा हो! अखेर फडणवीसांनी सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या ‘खुर्चीवर बसवले’

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन त्यांनी कामकाजाला प्रारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. फडणवीसांनी शिंदेंना खुर्चीवर बसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. एकनाथ शिंदे यांच्या रुपाने सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवून शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं […]