प्रदीप शर्मांबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय
बातमी मुंबई

प्रदीप शर्मांबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएनं १७ जूनला एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्याबाबत न्यायालयानं मोठा निर्णय दिला असून त्यांच्यासह संतोष शेलार, आनंद जाधव या दोन आरोपींना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने काही दिवसांपूर्वीच माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केली होती. स्फोटके पेरणे […]

मोठी बातमी ! सचिन वाझेच्या पोलिस दलातील सहकाऱ्याला अटक
बातमी मुंबई

मोठी बातमी ! सचिन वाझेच्या पोलिस दलातील सहकाऱ्याला अटक

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयने सचिन वाझे यांचे सीआययूतील सहकारी सहायक पोलीस निरीक्षक रियाझ काझींना अटक केली आहे. काझी यांच्यावर एनआयएकडून वाझेला मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाझेची चौकशी केल्यानंतर त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काझी देखील अँटिलिया प्रकरणात सामील आहेत. […]

न्यायालयाकडून सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी
बातमी मुंबई

न्यायालयाकडून सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असताना एनआय कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यावेळी कोर्टाने सीबीआयला सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली असून चौकशी करण्यासाठी वेळेचं नियोजन करा असं कोर्टाने सीबीआयला सांगितलं आहे. त्याचबरोबर, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक […]

वाझेंनी केली का मनसुख हिरेनची हत्या? एनआयएकडून स्पष्टीकरण
बातमी मुंबई

वाझेंनी केली का मनसुख हिरेनची हत्या? एनआयएकडून स्पष्टीकरण

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. हा मुद्दा गाजत असतानाच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी का केली? याची माहिती एनआयएने दिली आहे. हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र, प्राथमिक दर्शनी असं दिसत की, हिरेन यांचा मृत्यू गळा […]

एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार; शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
राजकारण

एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करणार; शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्पोटक प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणी राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील चांगलीच खलबत रंगली आहेत. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरु होती. या भेटीनंतर गृहमंत्री देशमुखांनी माध्यमांशी संवाद […]

एनआयए’ची धडक कारवाई; सचिन वझें’च्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात महत्त्वाचे पुरावे जप्त
बातमी महाराष्ट्र

एनआयए’ची धडक कारवाई; सचिन वझें’च्या कार्यालयात टाकलेल्या छाप्यात महत्त्वाचे पुरावे जप्त

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील आढळून आलेल्या स्फोटक प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अशातच सचिन वझे यांच्या बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. एनआयए’ने सचिन वझे यांच्या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात सोमवारी रात्री छापा टाकला. वझे यांनी तपासानिमित्त मुंबई, ठाण्यातून ताब्यात […]

मोठी बातमी : अंबानीच्या दारातील ती संशयास्पद कार मुंबई पोलिसांचीच
बातमी मुंबई

मोठी बातमी : अंबानीच्या दारातील ती संशयास्पद कार मुंबई पोलिसांचीच

मुंबई : मुकेश अंबानी प्रकरणाला रविवारी वेगळेच वळण मिळालं असून जिलेटीनच्या स्फोटकं कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर केला आहे. यानंतर आता स्कॉर्पिओ कारबरोबर दिसलेली इनोव्हा कारही सापडली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कार मुंबई पोलिसांचीच असल्याचं समोर आलं आहे. उद्योगपती मुकेश […]

मोठी बातमी : सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक
बातमी मुंबई

मोठी बातमी : सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटकं सापडली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांची शनिवारी सकाळपासून एनआयएकडून चौकशी सुरू होती. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर वाझे यांना अटक करण्यात आली असून, त्यांनीच अंबानींच्या घराजवळ गाडी उभी केली होती, असा आरोप एनआयएने […]