क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ऑलिम्पिकमध्ये होणार समावेश?
क्रीडा

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ऑलिम्पिकमध्ये होणार समावेश?

टोकियो : ऑलिम्पिक २०२०च्या प्रचंड यशानंतर आता सर्वांच्या नजरा आगामी ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक कार्यरत गट स्थापन करण्यात आला आहे, त्यांच्यावर ऑलिम्पिक खेळांमध्ये […]

भारतीय महिला हॉकी संघाचा अटीतटीच्या झुंजीत पराभव; आता कांस्यपदकावर नजर
क्रीडा

भारतीय महिला हॉकी संघाचा अटीतटीच्या झुंजीत पराभव; आता कांस्यपदकावर नजर

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठत इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचा प्रवास अर्जेटिनाने उपांत्य फेरीच्या खिंडीतच रोखला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने भारताला २-१ असे हरवले. अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने दोन गोल करत संघाच्या विजयाचा पाया रचला. तर भारताकडून ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने गोल केला. भारताच्या १८ सदस्यीय महिला संघाने सोमवारी तीन वेळच्या चॅम्पियन […]

लव्हलिनाचा पराभव; कांस्य पदकावर समाधान
क्रीडा

लव्हलिनाचा पराभव; कांस्य पदकावर समाधान

टोकियो : भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लवलिनाचा पराभव झाला. उपांत्य फेरीत लवलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. या पराभवामुळे लवलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे. आसामच्या २३ वर्षीय लवलिनाने उपउपांत्यपूर्व लढतीत जर्मनीच्या नॅडिन अपेट्झला ३-२ असे नमवले होते. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत […]

आता लढाई कांस्यपदकांसाठी; भारताचा बेल्जियमकडून पराभव
क्रीडा

आता लढाई कांस्यपदकांसाठी; भारताचा बेल्जियमकडून पराभव

नवी दिल्ली : भारतीय पुरुष संघ तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्यात अपयश आलं. विश्वविजेत्या बेल्जियमविरोधात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला ५-२ च्या फरकाने पराभव झाला. आठ सुवर्णपदकांसह ११ ऑलिम्पिक पदके खात्यावर असणाऱ्या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला त्या यशाची पुनरावृत्ती साद घालत असतानाच बेल्जियमकडून झालेल्या […]

तीनवेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारत उपांत्यफेरीत
क्रीडा

तीनवेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारत उपांत्यफेरीत

टोकियो : भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केली आहे. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत […]

मोठी बातमी ! पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक
क्रीडा

मोठी बातमी ! पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

टोकियो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कौतुकास्पद कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले. सिंधू आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊल दूर आहे. उपांत्यफेरीच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग […]

महिला हॉकीत भारताचा सलग दुसरा पराभव
क्रीडा

महिला हॉकीत भारताचा सलग दुसरा पराभव

टोकियो : भारतीय महिला हॉकी संघांची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी सुरुच आहे. अ गटातील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. जर्मनीने भारताला २-० ने पराभूत केलं आहे. आता भारताचा पुढचा सामना ब्रिटनसोबत असणार आहे. जर्मनीला १२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतर निकी लॉरेंसने या संधीचं सोनं करत गोल झळकावला. सामन्यात १-० ने […]

तर मीराबाई चानूला मिळणार गोल्ड मेडल!
क्रीडा

तर मीराबाई चानूला मिळणार गोल्ड मेडल!

टोकियो : ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं रौप्य पदक मिळवून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिला कदाचित सुवर्णपदक मिळण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये तिच्या गटात सर्वोच्च गुण मिळवून सुवर्णपदक मिळवणाऱ्या चीनच्या होऊ झिहुई हिची Anti-doping authorities कडून चाचणी होणार आहे. या चाचणीत झिहुई हिने उत्तेजक घेतल्याचं आढळलं तर दुसऱ्या क्रमांकावरच्या मीराबाई चानूला सुवर्णपदक बहाल केलं जाणार आहे. […]

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, ज्युडो, टेटे आणि तिरंदाजीने केली भारताची निराशा
क्रीडा

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, ज्युडो, टेटे आणि तिरंदाजीने केली भारताची निराशा

टोकियो : जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. मात्र, ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. चीनची युवा नेमबाज यांग किआनने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक जिंकले. भारताचे अव्वल नेमबाज अपूर्वी चंडेला आणि इलेव्हनिल वलारीवन यांना या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले […]