‘या’ लशीचे तीन डोस आणि ‘ओमिक्रॉन’चाही खात्मा!
कोरोना इम्पॅक्ट

‘या’ लशीचे तीन डोस आणि ‘ओमिक्रॉन’चाही खात्मा!

गेली जवळपास दोन वर्ष जगभरात करोनानं धुमाकूळ घालणाऱ्या करोनाला संपूर्णत: मात देण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. मात्र, याच दरम्यान सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या करोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ स्वरुपानं आणखीनच खळबळ उडवून दिली. सर्वप्रथम ‘ओमिक्रॉन’विरुद्ध वापरात असलेल्या करोना लशींचा फायदा होणार का? कितपत होणार? कोणत्या लशी ओमिक्रॉनविरुद्ध सर्वात शक्तीशाली ठरतील? असे अनेक प्रश्न उपस्थित […]

भारतात तिसरी लाट येणार का? omicron च्या धोक्यावर who च्या अधिकाऱ्याने दिले उत्तर
कोरोना इम्पॅक्ट

भारतात तिसरी लाट येणार का? omicron च्या धोक्यावर who च्या अधिकाऱ्याने दिले उत्तर

नवी दिल्ली : देशात करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्य दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉन हा अत्यंत संसर्गजन्य आहे. हा वेरियंट आतापर्यंत जगातील ५९ देशांमध्ये पसरला आहे. ओमिक्रॉनमुळे भारतात तिसरी लाट तर येणा नाही ना? अशी चिंता आता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागीय संचालक डॉक्टर पूनम खेत्रपाल […]

राज्यात ओमिक्रॉनची चिंता वाढत असताना पुण्यातून आली पॉझिटिव्ह बातमी
पुणे बातमी

राज्यात ओमिक्रॉनची चिंता वाढत असताना पुण्यातून आली पॉझिटिव्ह बातमी

राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) भीती वाढत असताना पुणे (Pune) जिल्ह्यातून अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. परदेशातून पुणे जिल्ह्यात आलेल्या व ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळलेल्या सात रुग्णांपैकी पाच रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. त्यांचे नवे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा […]

ओमिक्रॉनचे सावट असतानाच करोना रुग्णसंख्येत वाढ; केंद्राचा ६ राज्यांना अलर्ट
कोरोना इम्पॅक्ट

ओमिक्रॉनचे सावट असतानाच करोना रुग्णसंख्येत वाढ; केंद्राचा ६ राज्यांना अलर्ट

नवी दिल्ली: देशातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या तीनवर पोहचली असतानाच काही राज्यांत कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. ही बाब गांभीर्याने घेत केंद्र सरकारने तातडीने या राज्यांना पत्र पाठवलं असून त्यात महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत ३८ देशांत ओमिक्रॉनने पाय पसरले असून भारतात […]

मोठी बातमी: ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केलाच; ‘या’ राज्यात आढळले दोन रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट

मोठी बातमी: ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केलाच; ‘या’ राज्यात आढळले दोन रुग्ण

नवी दिल्ली: ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी भारत सरकारने युद्धपातळीवर पावले टाकत आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांबाबत कठोर धोरण राबवले. मात्र, त्यानंतरही ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केला असून ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आज आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमध्ये आढळले असून याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. ओमिक्रॉन व्हेरीएंटने बाधित असलेले दोन्ही रुग्ण हे भारतीय असून ते कर्नाटकातले […]

ओमिक्रॉनवर कोव्हिशील्ड लस किती प्रभावी?; पूनावाला यांनी दिली ‘ही’ आनंदाची बातमी
कोरोना इम्पॅक्ट

ओमिक्रॉनवर कोव्हिशील्ड लस किती प्रभावी?; पूनावाला यांनी दिली ‘ही’ आनंदाची बातमी

नवी दिल्ली: ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत असल्याने जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळेच कोविडवरील उपलब्ध लसपैकी कोणती लस सर्वात प्रभावी ठरू शकते, याची चाचपणी सुरू झाली असून सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या काही आठवड्यांत सर्वांसाठीच आनंदाची बातमी देण्याचे संकेत पूनावाला यांनी दिले आहेत. ओमिक्रॉनचा […]

जगाला हादरा! दक्षिण आफ्रिकेच्या ‘वुहान’मध्ये रुग्णसंख्येत ३३० टक्क्यांनी वाढ
कोरोना इम्पॅक्ट

जगाला हादरा! दक्षिण आफ्रिकेच्या ‘वुहान’मध्ये रुग्णसंख्येत ३३० टक्क्यांनी वाढ

केपटाऊन, दक्षिण आफ्रिका : करोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’नं जगभरात टेन्शन वाढवलं असतानाच आता आणखीन धक्कादायक माहिती समोर आलीय. दक्षिण आफ्रिकेच्या ज्या प्रांतात ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंट सर्वात पहिल्यांदा आढळून आला होता, त्या भागातील रुग्णालयांत रुग्णसंख्येत तब्बल ३३० टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर येतंय. ही जगाला हादरा देणारी गोष्ट आहे. गाँटेग प्रांत ठरतोय दक्षिण आफ्रिकेतील ‘वुहान’ दक्षिण आफ्रिकेच्या गाँटेग […]