कंगनाला अटकपूर्व जामीन मंजूर; मात्र…
मनोरंजन

कंगनाला अटकपूर्व जामीन मंजूर; मात्र…

मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी अभिनेत्री कंगना राणावतला गुरुवारी (ता. २५) जामीन मंजूर केला. आदेश देऊनही कंगना गैरहजर राहिल्यामुळे अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी तिच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. न्यायालयाने गुरुवारी तिला रोख २० हजार रुपये, तर १५ हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला. कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर आरोप […]

जयललितांच्या आयुष्यावरील चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

जयललितांच्या आयुष्यावरील चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या थलायवी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री कंगना रणौतच्या वाढदिवसानिमित्ताने थलायवी या तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये एका अभिनेत्री पासून तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा जयललिता यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सोबतच, कंगना आणि अरविंद स्वामी यांनी जयललिता आणि एमजीआर यांचे […]

सचिन वाझेची कसून चौकशी केली तर ठाकरे सरकार कोसळेल’
मनोरंजन

सचिन वाझेची कसून चौकशी केली तर ठाकरे सरकार कोसळेल’

मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. आता यावरून अभिनेत्री कंगना राणावतने ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. कंगनाने ट्वीट करून ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा हल्ला चढवला आहे. माझ्या एक्स रेनुसार या मागे मोठे कट कारस्थान असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना […]

कंगना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; लेखकाकडून कथा चोरीचा आरोप
मनोरंजन

कंगना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; लेखकाकडून कथा चोरीचा आरोप

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लेखक आशिष कौल यांनी कंगनावर कॉपीराईटच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्देशानुसार कंगना रनौत, बहिण रंगोली रनौत, भाऊ अक्षय रनौत आणि चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांच्याविरुद्ध खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. लेखक आशिष कौल यांनी […]

मुंबईतील खटल्यांची सुनावणी हिमाचल प्रदेशमध्ये ट्रान्सफर करावी; कंगनाची न्यायालयाला मागणी
मनोरंजन

मुंबईतील खटल्यांची सुनावणी हिमाचल प्रदेशमध्ये ट्रान्सफर करावी; कंगनाची न्यायालयाला मागणी

“शिवसेनेच्या नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. मुंबईत या खटल्यांची सुनावणी झाली तर माझ्याविरोधात भडास काढण्यासाठी शिवसेनेचे नेते टोकाची पावलं उचलू शकतात. त्यामुळे या खटल्यांची सुनावणी मुंबईत न घेता हिमाचल प्रदेशमध्ये घेण्यात यावी”, अशी मागणी करणारी याचिका अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल हिने केली आहे. यावेळी कंगना रणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर खळबळजनक आरोप […]

कंगनाने थेट वडिलांनाच दिली होती धमकी; तुम्ही मला थप्पड माराल, तर…
मनोरंजन

कंगनाने थेट वडिलांनाच दिली होती धमकी; तुम्ही मला थप्पड माराल, तर…

आपल्या भूमिका चूक कि बरोबर याचा कोणताही विचार न करत आपली मते स्पष्टपणे आणि बेधडक मांडणारी अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच चर्चेत असते. शेतकरी आंदोलन असो वा महाराष्ट्र सरकार तिने आपल्या भूमिका अगदी स्पष्टपणे मांडल्या. आज सकाळी कॉंग्रेस नेते सुखदेव पानसे यांना सडेतोड उत्तर दिल्यानंतर कंगनाने आपल्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. यावेळी तीने आपल्या वडिलांसोबत […]

मी कंबर हलवत नाही थेट हाडं मोडते; कंगनाचा कॉंग्रेस नेत्याला सणसणीत टोला
मनोरंजन

मी कंबर हलवत नाही थेट हाडं मोडते; कंगनाचा कॉंग्रेस नेत्याला सणसणीत टोला

अभिनेत्री कंगना राणौत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. शेतकरी आंदोलन असो वा महाराष्ट्र सरकार तिने प्रत्येक बाबतीत आपली परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. आता पुन्हा एकदा कंगना आपल्या ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. काँग्रेस आमदाराने केलेल्या टीकेला उत्तर देताना कंगनाने सणसणीत टोला लगावला आहे. कंगनाने “आपण कंबर हालवत नसून थेट हाडं तोडते” असल्याचं म्हणत निशाणा […]

कंगना रानौत ट्वीटरला ठोकणार रामराम; कारण….
मनोरंजन

कंगना रानौत ट्वीटरला ठोकणार रामराम; कारण….

अभिनेत्री कंगना रानौत गेल्या काही महिन्यांपासून ट्वीटरवर खूपच चर्चेत आहे. असा कोणताच मुद्दा नाही ज्यावर कंगना आपले मत मांडत नाही. ट्विटरवर आपली मते परखडपणे मांडत असते. मात्र आता कंगना ट्वीटर ला रामराम ठोकणार आहे, हो खुद्द कंगनानेच ट्वीटरला रामराम ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगनाचे प्रत्येक ट्विट चर्चेत होते. महाराष्ट्र […]

कंगना म्हणते, लवकरच होणार ‘देशाची पंतप्रधान’
मनोरंजन

कंगना म्हणते, लवकरच होणार ‘देशाची पंतप्रधान’

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशाच सर्व वादांमध्ये तिनं आपल्या फिल्मचा धडाकाही सुरूच ठेवला आहे. कंगनानं नुकतंच थलाईवीचं शूटिंग पूर्ण केलं आणि आता तिनं आणखी एका राजकीय फिल्मची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ती भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची […]

ट्विटरने केली कारवाई; चिडलेल्या कंगनाने दिली धमकी
मनोरंजन

ट्विटरने केली कारवाई; चिडलेल्या कंगनाने दिली धमकी

मुंबई : ट्विटरने आपल्या धोरणांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या संसदेत झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंटही बंद केले होते. तीच वेळ ट्विटरवरुन वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ओढवली आहे. ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणल्यानंतर कंगनाने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांच्यावर शरसंधान साधलं आहे. कंगनानं ट्विटरवर लिहिलं की, लिबरल लोक आपले काका जॅक […]