विद्यार्थ्यांनो आता ‘या’ तारखेपासून शाळा होणार सुरू, करोनाचा धोका कमी असल्याने पालिकेचा निर्णय
बातमी मराठवाडा

विद्यार्थ्यांनो आता ‘या’ तारखेपासून शाळा होणार सुरू, करोनाचा धोका कमी असल्याने पालिकेचा निर्णय

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रअंतर्गत येणाऱ्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय अखेर घेण्यात आला असून, २० डिसेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याबाबतची माहिती महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे. राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेत औरंगाबाद महानगरपालिकेने १ डिसेंबरऐवजी १० […]

करोना निर्बंधांबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; RTPCR चाचणीबाबत ‘हा’ निर्णय
कोरोना इम्पॅक्ट

करोना निर्बंधांबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; RTPCR चाचणीबाबत ‘हा’ निर्णय

मुंबई: परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. परराज्यातून येणाऱ्या लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या करोनाप्रतिबंधक निर्बंधांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियमावलीत असलेली तफावत दूर केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. […]

करोना: राज्यात नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; मात्र बरे होणारे रुग्ण वाढले
कोरोना इम्पॅक्ट

करोना: राज्यात नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ; मात्र बरे होणारे रुग्ण वाढले

मुंबई: राज्यात आज मंगळवारी करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसख्येत वाढ झाली असून एकूण सक्रिय रुग्णसंख्येत मात्र घट झाली आहे. तसेच, आज मृत्युसंख्येतही घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात एकूण २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ९०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज ७६७ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. […]

जगाला हादरा! दक्षिण आफ्रिकेच्या ‘वुहान’मध्ये रुग्णसंख्येत ३३० टक्क्यांनी वाढ
कोरोना इम्पॅक्ट

जगाला हादरा! दक्षिण आफ्रिकेच्या ‘वुहान’मध्ये रुग्णसंख्येत ३३० टक्क्यांनी वाढ

केपटाऊन, दक्षिण आफ्रिका : करोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’नं जगभरात टेन्शन वाढवलं असतानाच आता आणखीन धक्कादायक माहिती समोर आलीय. दक्षिण आफ्रिकेच्या ज्या प्रांतात ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंट सर्वात पहिल्यांदा आढळून आला होता, त्या भागातील रुग्णालयांत रुग्णसंख्येत तब्बल ३३० टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर येतंय. ही जगाला हादरा देणारी गोष्ट आहे. गाँटेग प्रांत ठरतोय दक्षिण आफ्रिकेतील ‘वुहान’ दक्षिण आफ्रिकेच्या गाँटेग […]