Ind vs Eng : पाचवा कसोटी सामना रद्द
क्रीडा

Ind vs Eng : पाचवा कसोटी सामना रद्द

मॅचेंस्टर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने भारत आणि इंग्लंडदरम्यान मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. भारतीय संघातील भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे खेळाडूंनाही कोरोना संसर्गाचा धोका असल्याने कसोटी रद्द करण्याचा […]

INDvsENG : पहिल्या डावात इंग्लंडची भरभक्कम आघाडी
क्रीडा

INDvsENG : पहिल्या डावात इंग्लंडची भरभक्कम आघाडी

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यांचा आज या तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडचा पहिला डाव १३२.२ षटकात ४३२ धावांवर आटोपला आहे. इंग्लंडकडे आता ३५४ धावांची मजबूत आघाडी असून भारताला दुसऱ्या डावात चांगला खेळ करणे अपेक्षित आहे. पहिल्या डावात केवळ ७८ धावांवरच त्यांचा डाव संपुष्टात आला होता. यानंतर इंग्लंडने शतकवीर […]

जेम्स अँडरसन मोडणार सचिनचा विश्वविक्रम
क्रीडा

जेम्स अँडरसन मोडणार सचिनचा विश्वविक्रम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ ३ जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ टेस्ट मॅचची मालिका खेळणार आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात फास्ट बॉलर जेम्स अंडरसन सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडू शकतो. अँडरसनने 160 टेस्ट मॅचमध्ये त्याने 614 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडची टीम या मोसमात घरच्या […]

कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीसह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
क्रीडा

कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीसह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसह इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून मध्यातच माघार घेणारा रवींद्र जडेजा, हनुमा विहारी यांसह अनेक खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यखतेखालील राष्ट्रीय निवड […]

आयसीसी कसोटीच्या क्रमवारीत रविचंद्रन अश्विनची मोठी झेप
क्रीडा

आयसीसी कसोटीच्या क्रमवारीत रविचंद्रन अश्विनची मोठी झेप

चेन्नई : आयसीसी कसोटीच्या अष्टपैलू क्रमवारीत रविचंद्रन अश्विनने मोठी झेप घेतली असून त्याला पाचव्या स्थानावर बढत मिळाली आहे. तर फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी कायम आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विन ८०४ गुण मिळवून सातव्या स्थानी कायम आहे तर चेन्नई क्रिकेट कसोटीत विश्रांती घेतलेल्या जसप्रीत बुमराहने ७६१ गुणांसह आपले आठवे स्थान कायम राखले. ९०८ गुण […]

इंग्लंडचा पराभव करत टीम इंडियाचा मोठा विक्रम
क्रीडा

इंग्लंडचा पराभव करत टीम इंडियाचा मोठा विक्रम

चेन्नई : भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३१७ धावांनी विजय मिळवला. धावांच्या फरकाचा विचार करता हा भारताचा इंग्लंडवरील सर्वात मोठा विजय ठरला. याआधी १९८६ साली लीड्सच्या मैदानावर भारताने इंग्लंडला २७९ धावांनी हरवलं होते. ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १६४ धावांवर बाद झाला. अक्षर पटेलचे पाच बळी आणि रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादवची त्याला मिळालेली […]

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का
क्रीडा

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का

मेलबर्न : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाला ८ गड्यांनी पराभव स्विकारावा लागला. या कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आयसीसीसनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टिम पेनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला आयसीसीनं (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आर्थिक दंड ठोठावला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील […]

तिसऱ्या दिवसअखेर मेलबर्न कसोटीवर भारताची पकड; ऑस्ट्रेलिया ६ बाद १३३
क्रीडा

तिसऱ्या दिवसअखेर मेलबर्न कसोटीवर भारताची पकड; ऑस्ट्रेलिया ६ बाद १३३

मेलबर्न : तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यावर आपली पकड बसवली आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने ३२६ धावांपर्यंत मजल मारत १३१ धावांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी धाडत तिसऱ्याच दिवशी रंगतदार परिस्थिती निर्माण केली आहे. कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स हे धावपटीवर असून त्यांनी नाबाद […]

भारताची पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर भरभक्कम १३१ धावांची आघाडी
क्रीडा

भारताची पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर भरभक्कम १३१ धावांची आघाडी

मेलबर्न : मेलबर्न कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघाने ३२६ धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर १३१ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांवर गारद केल्यानंतर भारताने कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर त्रिशतकी मजल मारली आघाडी घेतली. ☝️ Ajinkya Rahane is […]

भारताला मोठा झटका; हा खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, इंग्लंडविरुद्धही साशंकता
क्रीडा

भारताला मोठा झटका; हा खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, इंग्लंडविरुद्धही साशंकता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झालेला मोहम्मद शमी पुढील ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळू शकणार नाहीये. त्यामुळे आगामी वर्षात घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यालाही शमी मुकण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमीचं प्लास्टर निघालं की तो सर्वात आधी एनसीएमध्ये जाऊन आपला फिटनेस सुधारण्याकडे […]