तर आजच्या सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित केले जाईल
क्रीडा

तर आजच्या सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित केले जाईल

मॅचेंस्टर : भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली. त्यामुळे आजपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापुढे अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. असं असतानाच दुसरीकडे गुरुवारी रात्री भारतीय संघातील खेळाडूंनी घेतलेल्या बैठकीमध्ये कसोटी खेळण्यासंदर्भात खेळाडूंना रस नसल्याचं आणि करोना संसर्गाची भीती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच भारतीय खेळाडूंनी मैदानामध्ये […]

Ind Vs Eng: पाचव्या कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह
क्रीडा

Ind Vs Eng: पाचव्या कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताने २-१ने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत या मालिकेतील चार सामने झाले आहेत. पाचवा सामना जिंकून बरोबरी साधण्याची इंग्लंडची धडपड असणार आहे. तर भारताला पाचवा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. असं असताना आता पाचव्या कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह […]

पण… ब्रिस्बेनच्या विजयानंतर अजिंक्य रहाणेचा केक कापण्यास नकार; कारण…
क्रीडा

पण… ब्रिस्बेनच्या विजयानंतर अजिंक्य रहाणेचा केक कापण्यास नकार; कारण…

मुंबई : ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं तीन गड्यांनी कांगारुंचा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिका २-१ नं जिंकली. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर मायदेशी परलेल्या भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य राहणेचं जल्लोषात स्वागत झालं. या जल्लोषा दरम्यान झालेल्या एक क्षण मात्र अविस्मरणीय ठरला. या क्षणामुळे अजिंक्याने पुन्हा एकदा भारतीयांचीच नव्हे तर ऑस्ट्रेलियन नागरिकांचीही मने […]

ये नया इंडिया है, घर मै घुसकर मारता है; ट्वीट करत वीरेंद्र सेहवागने केले टीम इंडियाचे कौतुक
क्रीडा

ये नया इंडिया है, घर मै घुसकर मारता है; ट्वीट करत वीरेंद्र सेहवागने केले टीम इंडियाचे कौतुक

नवी दिल्ली : खूशी के मारे पागल. ये नया इंडिया है. घर मै घुसकर मारता है. अॅडलेड कसोटीनंतर ते आज भारताच्या युवा खेळाडूंनी सर्वांना आनंद दिलाय. आपण विश्वचषक याआधी जिंकलाय, पण आजचा विजय खूप महत्वाचाय आणि हो, पंतमुळे हा विजय जास्त महत्वाचा ठरलाय”, असं ट्विट करत वीरेंद्र सेहवागनं भारताच्या या ऐतिहासिक विजयाचं माजी सलामीवीर वीरेंद्र […]

रोहित शर्मा खेळणार ‘या’ क्रमांकावर; अजिंक्य रहाणेकडून स्पष्टोक्ती
क्रीडा

रोहित शर्मा खेळणार ‘या’ क्रमांकावर; अजिंक्य रहाणेकडून स्पष्टोक्ती

सिडनी : तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. मयांक अगरवालला आराम देण्यात आला असून त्याच्याजागी रोहित शर्माची संघात एण्ट्री करण्यात आली आहे. भरातीय संघात एकूण दोन बदल करण्यात आले आहे. रोहित शर्माव्यतिरिक्त नवदीप सैनीचीही निवड करण्यात येणार आहे. रोहित शर्मा तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार […]

भारताचा शेवट गोड तर पाकिस्तानचा कडू; बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पराभव
क्रीडा

भारताचा शेवट गोड तर पाकिस्तानचा कडू; बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पराभव

नवी दिल्ली : बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा विजय झाला असला तरी पाकिस्तानला मात्र पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे भारताचा शेवट गोड तर पाकिस्तानचा कडू अशी म्हणण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंड संघानं पाकिस्तानचा १०१ धावांनी पराभव केला आहे. दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडनं १-० ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडनं दिलेल्या ३७३ धावांच्या विजयी लक्ष्यापुढे […]

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित; आता पहिल्या कसोटीत कोणाला संधी
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना अनिर्णित; आता पहिल्या कसोटीत कोणाला संधी

सिडनी : सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेला सराव सामना अनिर्णित अवस्थेत संपला आहे. या सामन्यात भारतीय खेळाडू चांगलेच फॉर्ममध्ये दिसले. भारतानं पहिल्या डावात १९४ आणि दुसऱ्या डावात चार बाद ३८६ धावा केल्या. भारतानं पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १०८ धावात गुंडाळत सामन्यावर पकड मिळवली होती. मात्र, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया अ संघातील फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार […]