चरणजित सिंग चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी शपथ
राजकारण

चरणजित सिंग चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी शपथ

चंदीगढ : चरणजित सिंग चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. चन्नी यांच्या व्यतिरिक्त पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू […]

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांचं खळबळजनक विधान
राजकारण

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांचं खळबळजनक विधान

चंदीगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला. यानंतर त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविषयी आता केलेलं विधान चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात खटके उडताना दिसत आहे. अमरिंदर सिंग यांनी 18 सप्टेंबर रोजी सांगितले की, […]

काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
राजकारण

काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

चंदीगढ : पंजाबचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. अखेर संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन […]

तुमच्या राज्यातल्या लोकांवर लक्ष द्या; योगींना काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा सल्ला!
देश बातमी

तुमच्या राज्यातल्या लोकांवर लक्ष द्या; योगींना काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा सल्ला!

नवी दिल्ली : काँग्रेस नेते पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मालेरकोटला पंजाबचा २३वा जिल्हा घोषित केल्याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत त्यावर टीका-टिप्पणी केली होती. आता मुख्यमंत्री अमरिंदर सिंग भडकले असून, त्यांनी मुख्यमंत्री योगींना प्रत्युत्तर दिलं आहे. योगींनी पंजाबमधील प्रकरणांपासून दूर राहीलं पाहिजे. भाजपच्या विभाजनकारी व विनाशकारी सरकारच्या तुलनेत पंजाबमध्ये बरीच चांगली […]