टोमॅटोबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्य सरकारला दिले हे आदेश
शेती

टोमॅटोबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, राज्य सरकारला दिले हे आदेश

नवी दिल्ली : देशात टोमॅटोचे भाव पडल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एमआयएस योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत, अशी सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पियुष गोयल आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याशी याबाबत चर्चा केली. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या टोमॅटोच्या प्रश्नावरून […]

गणेशोत्सव, दसरा-दिवाळी यंदाही कोरोना नियमांसोबतच; केंद्राचा इशारा
देश बातमी

गणेशोत्सव, दसरा-दिवाळी यंदाही कोरोना नियमांसोबतच; केंद्राचा इशारा

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असा समज झाला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नाही. कोरोना रुग्णसंख्येत नेहमीत सणासुदीनंतर वाढ झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणं गरजेचं आहे, […]

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मेडिकलसाठी ओबीसी, ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना आरक्षण
देश बातमी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मेडिकलसाठी ओबीसी, ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना आरक्षण

नवी दिल्ली : देशातील मेडिकल प्रवेशासाठी ओबीसी आणि आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया कोटाअंतर्गत वैद्यकीय प्रवेशात एमबीबीएससह पदव्युत्तर अभ्यासक्रमात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींना २७ टक्के, आर्थिक मागसवर्गीय विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण लागू होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडे याबाबत मागणी होत होती. अखेर सरकारनं त्याला मंजुरी दिली आहे. […]

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; केंद्राकडून एवढ्या कोटींची मदत जाहीर
देश बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; केंद्राकडून एवढ्या कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. केंद्राने जवळपास ७०० कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली आहे. राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने […]

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना मोठी भेट
देश बातमी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना मोठी भेट

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून थकबाकीसह महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आज (ता. १४) मोठी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीसह थकबाकी देण्यास संमती दिली होती. […]

प्रितम मुंडेना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यावर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन
राजकारण

प्रितम मुंडेना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यावर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर मौन सोडलं असून आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या देशातील आणि राज्यातील नेत्यांचं अभिनंदन करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबईत […]

राजीनाम्यासाठी १२ मंत्र्यांना कोणी केले फोन? अशी पार पडली प्रक्रिया
राजकारण

राजीनाम्यासाठी १२ मंत्र्यांना कोणी केले फोन? अशी पार पडली प्रक्रिया

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. यामध्ये नव्या चेहऱ्यांची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा जुन्या चेहऱ्यांच्या राजीनाम्याची झाली. केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा या १२ मंत्र्यांनी कसा काय एवढ्या सहजासहजी दिला असेल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. खूप सहजतेनं केंद्रिय मंत्रिमंडळातलील हा खांदेपालट झाला. यातील काहीजण तर मोदी सरकारच्या पहिल्या काळातही मंत्री […]

केंद्राकडे आहे जीएसटीची तब्बल एवढ्या कोटींची थकबाकी
देश बातमी

केंद्राकडे आहे जीएसटीची तब्बल एवढ्या कोटींची थकबाकी

मुंबई : राज्य सरकारची केंद्राकडे वस्तू व सेवा कराची (जीएसटी) ३० हजार ३५२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधान परिषदेत सांगितले आहे. जीएसटीसंदर्भातील एका विधेयकावरील चर्चेदरम्यान शरद रणपिसे यांनी थकबाकीबाबत विचारणा केली होती. त्यावर माहिती देताना पवार म्हणाले, केंद्र सरकारकडे आधीची एक हजार २९ कोटी रुपये, गेल्या आर्थिक वर्षांतील […]

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाद्यतेल होणार स्वस्त
देश बातमी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाद्यतेल होणार स्वस्त

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत होती. चांगल्या मोहरी आणि रिफाइंड तेलाच्या किंमतींनी प्रतिलिटर २०० रुपयांचा आकडा गाठला आहे. सामान्य तेलाच्या किंमतीही १७० आणि १८० रुपयांपेक्षा कमी नाहीत. आता दिलासादायक बाब म्हणजे केंद्र सरकारने तेलांच्या किंमती कमी तयारी दर्शवली आहे. सरकारने कच्च्या पाम […]

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करताच केंद्र सरकारचा मुकुल रॉय यांच्याबाबत मोठा निर्णय
राजकारण

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करताच केंद्र सरकारचा मुकुल रॉय यांच्याबाबत मोठा निर्णय

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुलगा शुभ्रांशू रॉय याच्यासह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करताच केंद्र सरकारने त्यांच्याबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. मुकुल रॉय यांच्या घरवापसीमुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. अशात गृह मंत्रालयाकडून मुकुल रॉय यांची सुरक्षा देखील काढण्यात आली आहे. विशेष […]