दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर पहिल्यांदाच देशात कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या खाली
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर पहिल्यांदाच देशात कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या खाली

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः हाहाकार केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नव्या करोनाबाधितांच्या संख्येत तसंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही आता वाढ होत आहे. काल प्रथमच दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाच्या खाली आली आहे. गेल्या २४ […]