केरळमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक
देश बातमी

केरळमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तर कोरोना रुग्ण अजूनही आढळत आहेत. केरळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचं दिसून येत आहे. मागच्या तीन दिवसात केरळमध्ये कोरोनाची संख्या झपाट्याने वाढली आहे. देशाची कोरोनाची आकडेवारी पाहता केरळमधील कोरोना रुग्णसंख्या त्यात ५० टक्क्यांवर आहे. २६ जुलैला ११ हजार ५८६ रुग्ण होते. तर २८ जुलैला ही संख्या […]

देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रात

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट अजूनही काही भागात असल्याचे आढळून आले आहे. केवळ महाराष्ट्र आणि केरळमध्ये देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केरळचे १४ आणि महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. हा विषाणू अजूनही आहे. अशा […]

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!
देश बातमी

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना महमारीचे संकट सुरू असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज (ता. ९) यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र तरी देखील देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडलेली आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार […]

पिनरायी विजयन सलग दुसऱ्यांदा केरळच्या मुख्यमंत्रिपदी
राजकारण

पिनरायी विजयन सलग दुसऱ्यांदा केरळच्या मुख्यमंत्रिपदी

नवी दिल्ली : केरळमध्ये ६ एप्रिलला झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) नेतृत्व करून तिला ऐतिहासिक असा सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून देणारे माकपचे ज्येष्ठ नेते पिनरायी विजयन यांनी गुरुवारी २० मंत्र्यांसह सलग दुसऱ्यांदा केरळचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सेंट्रल स्टेडियममध्ये झालेल्या साध्या कार्यक्रमात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी ७७ वर्षांचे विजयन व त्यांचे मंत्री […]

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल
राजकारण

शरद पवारांचे सूचक विधान; ‘हे’ राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल

मुंबई : ”आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल,’ असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. देशात पाच राज्यांमध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या केंद्रशाषित प्रदेशात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाचही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर […]

राहुल गांधींना मतदारसंघातच मोठा झटका; ४ नेत्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
राजकारण

राहुल गांधींना मतदारसंघातच मोठा झटका; ४ नेत्यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना केरळमधल्या वायनाडने साथ दिली होती. वायनाडमधून राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने 2019च्या लोकसभा निवडणूकीत जिंकून आले होते. आता त्याच वायनाडमध्ये राहुल गांधींना मोठा झटका बसला आहे. वायनाड जिल्ह्यातल्या ४ प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे या नेत्यांनी काँग्रेसविरोधी माकपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. […]

पश्चिम बंगाल, केरळसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर
देश बातमी

पश्चिम बंगाल, केरळसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांसह आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीच्या विधानसभा निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित केल्या. पाच राज्यातील निवडणुकांसाठी एकूण 824 मतदारसंघात मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर18.68 कोटी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी, 2.7 […]

धक्कादायक ! केरळमध्ये प्रवासीट्रेनमध्ये सापडला स्फोटकांचा साठा;  एका महिलेला अटक
देश बातमी

धक्कादायक ! केरळमध्ये प्रवासीट्रेनमध्ये सापडला स्फोटकांचा साठा; एका महिलेला अटक

केरळमध्ये चेन्नई-मंगलपुरम प्रवासी एक्स्प्रेसमध्ये स्फोटकांचा साठा सापडला आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. एका महिलेकडून रेल्वे पोलिसांकडून हा साठा जप्त केला असून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. रमानी असं ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. रेल्वेच्या […]

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; तरच दिल्लीत या…
कोरोना इम्पॅक्ट

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; तरच दिल्लीत या…

देशातील काही राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची झपाटयाने वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रासह केरळ, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पंजाब राज्यात करोनाचा प्रसार वाढला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण होताना दिसत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने करोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या महाराष्ट्रास पाच राज्यातून […]

धक्कादायक! महाराष्ट्रासह भारतातील ‘या’ राज्यातही वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा
देश बातमी

धक्कादायक! महाराष्ट्रासह भारतातील ‘या’ राज्यातही वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा

भारतात सध्याच्या घडीला १ लाख ४३ हजार १२७ करोना रुग्ण उपचाराधीन आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पण फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशाच्या अन्य राज्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागच्या आठवड्याभरात महाराष्ट्रात अचानक कोरोना रुग्णवाढ दिसून आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारला राज्याच्या काही भागात निर्बंध […]