टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा
क्रीडा

टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांना यामधून वगळण्यात आले आहे. सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनाही अनपेक्षित डच्चू मिळाला आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह पंचतारांकित फिरकी माऱ्याची रचना […]

मुंबईचा पंजबाविरुद्धच्या सामन्यात लाजिरवाणा विक्रम
क्रीडा

मुंबईचा पंजबाविरुद्धच्या सामन्यात लाजिरवाणा विक्रम

मुंबई : चेन्नईत सुरु असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबने मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, मुंबईसाठी हा निर्णय चांगला ठरला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने फक्त २१ धावा केल्या. या दरम्यान मुंबईने सलामीवीर फलंदाज क्विंटन डि कॉकला गमावले. सामन्याच्या दुसऱ्याच […]

के एल राहुलचा शतकांसह मोठा विक्रम; विराट, धवनला टाकले मागे
क्रीडा

के एल राहुलचा शतकांसह मोठा विक्रम; विराट, धवनला टाकले मागे

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात के एल राहुलने जबरदस्त शतक ठोकत 108 धावांची संयमी खेळी केली. शतकाव्यतिरिक्त त्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वात कमी डावात 1500 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत राहुलने विराट कोहलीला मागे सोडले. 106 धावा पार करताच राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 1500 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला […]

रोहित शर्मासोबत हा फलंदाज करणार ओपनिंग? विराट कोहलीकडून स्पष्टीकरण
क्रीडा

रोहित शर्मासोबत हा फलंदाज करणार ओपनिंग? विराट कोहलीकडून स्पष्टीकरण

मुंबई : इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. पहिला सामना अहमदाबादमध्ये उद्यापासून खेळला जाईल. या मालिकेविषयी अशी चर्चा होती की रोहित शर्माबरोबर कोणता फलंदाज ओपनिंग करेल याबाबत कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केलं आहे की, रोहित सोबत सलामीवीर म्हणून टी-20 मालिकेसाठी केएल राहुल हा टीम इंडियाची पहिली निवड असेल, म्हणजेच शिखर धवनला आता थांबावं […]

आयसीसीची टी-२० क्रमवारी जाहीर; दोन भारतीय फलंदाजांना टॉप टेनमध्ये स्थान
क्रीडा

आयसीसीची टी-२० क्रमवारी जाहीर; दोन भारतीय फलंदाजांना टॉप टेनमध्ये स्थान

नवी दिल्ली : आयसीसीने टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीतील टॉप टेनमध्ये दोन भारतीय फलंदाजांना स्थान मिळाले आहे. फलंदाजांसाठीच्या टी-२० रँकिंगमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची प्रगती झाली आहे. या आठवड्यात आयसीसीकडून जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये विराट कोहलीने ६९७ पॉइंटसह ६व्या स्थानी झेप घेतली आहे. याआधी विराट कोहली सातव्या स्थानावर होता. त्यासोबतच के […]

अथिया शेट्टीच्या फोटोंवर भारतीय क्रिकेटरची प्रतिक्रिया
मनोरंजन

अथिया शेट्टीच्या फोटोंवर भारतीय क्रिकेटरची प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात. काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. शिवाय सोशल मीडियावर देखील ते एकत्र फोटो शेअर करत असतात. आता देखील अथियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. आथियाने शेअर केलेल्या फोटोंवर केएल राहुलने […]

INDvsAUS : दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन कसोटी मालिकेतून महत्वाचा खेळाडू संघाबाहेर
क्रीडा

INDvsAUS : दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन कसोटी मालिकेतून महत्वाचा खेळाडू संघाबाहेर

सिडनी : तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुलला दुखापत झाली आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे के एल राहुल उर्वरित मालिकेला मुकणार आहे. शनिवारी नेट्समध्ये सराव करत असताना त्याला दुखापत झाली आहे. बीसीसीआयने निवेदन प्रसिद्ध करत के एल राहुलच्या दुखापतीसंबंधी माहिती दिली आहे. शनिवारी मेलबर्न क्रिकेट […]

ICC T20 Ranking : विराटने मारली बाजी, तर टॉप टेन गोलंदाजात एकाही भारतीयाचा नाही समावेश
क्रीडा

ICC T20 Ranking : विराटने मारली बाजी, तर टॉप टेन गोलंदाजात एकाही भारतीयाचा नाही समावेश

नवी दिल्ली : आयसीसीने टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला बढती मिळाली आहे. तर न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यांची मालिका संपल्यानंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर आला आहे. तर के एल राहुल तिसऱ्या स्थानावर कायम आहे. Tim […]