पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का?; संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला
राजकारण

पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का?; संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला

नाशिक : “देशात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि त्यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावेत असं वाटत असेल, तर युपीएचं नेतृत्व पवारांसारख्या नेत्याने करावं”, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. नाशिक महानगर पालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत […]

कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरूच; नाना पटोले विरुध्द नितीन राऊत नवे वाद
राजकारण

कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरूच; नाना पटोले विरुध्द नितीन राऊत नवे वाद

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे कॉंग्रेस पक्षात सुरु असलेले नाराजी नाट्य. महाविकास आघाडीसरकार स्थापन होऊन दीड वर्ष होत आले, मात्र अद्यापही काँग्रेसचे नाराजीनाट्य सुरूच असल्याचे दिसत आहे. काँग्रेस कधी आपल्या मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर नाराज असते तर कधी काँग्रेसमधील नेतेच एकमेकांवर नाराज असतात. नाना पटोले हे काही […]

”तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही”
राजकारण

”तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही”

मुंबई : “१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते,” अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे. मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता 15 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. […]

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस-भाजपात जुंपली; इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक
राजकारण

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस-भाजपात जुंपली; इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक

मुंबई : राज्यात कोरोना संकटाने डोके पुन्हा वर काढलेले असतानाच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. काँग्रेस नेत्यांकडून केंद्रातील मोदी सरकाविरोधी घोषणा देत इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली होती. तर, सभागृहाच्या बाहेर भाजपा नेते राज्य सरकारविरोधात घोषणा देत होते. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस […]

केंद्रातील सरकार सर्व संसदीय परंपरा मोडीत काढतयं: नाना पटोलेंचा आरोप
राजकारण

केंद्रातील सरकार सर्व संसदीय परंपरा मोडीत काढतयं: नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी रोजी एका वेबीनारमध्ये बोलताना चार धोरणात्मक क्षेत्रे वगळता सर्व सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले होते. या मुद्यावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रातील सरकार देशातील सर्व सरकारी उद्योग परस्पर विकत आहे. हे असं करता येत […]

मध्य प्रदेश पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
राजकारण

मध्य प्रदेश पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर व्ही नारायणसामी यांचं सरकार संकटात आलं होतं. यामुळे सोमवारी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं. यावेळी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं आणि काँग्रेस सरकार कोसळले. याच मुद्यावरून शिवसेनेने दैनिक सामनाच्या अग्रेखातून भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ”पुद्दुचेरी झाले आता महाराष्ट्र असे स्वप्न आता […]

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या
राजकारण

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या

मुंबई : मुंबईत मरिन ड्राईव्हमधील हॉटेलमध्ये दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. मोहन डेलकर याचं वय 58 वर्षांचं होतं. आत्महत्येच्या ठिकाणी गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट सापडली आहे. ते दादरा आणि नगर हवेली लोकसभा क्षेत्रातील अपक्ष खासदार होते. याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला असून घटना उघडकीस आल्यानंतर […]

आगामी महापालिका निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? संजय राऊत यांनी दिले उत्तर
राजकारण

आगामी महापालिका निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? संजय राऊत यांनी दिले उत्तर

मुंबई : राज्यातील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुक ऐतिहासिक ठरली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आघाडी सरकारची स्थपना केली. आता राज्यात आगामी महापालिका निवडणुकाचे वेध सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा विरोधात महाविकास आघाडी कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. ”आगामी पुणे […]

मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी
राजकारण

मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी

नवी दिल्ली : मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. याचे कारण म्हणजे राजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश […]

प्रदेशाध्यक्ष पदाची निवड लांबत चालल्याने बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…
देश बातमी

प्रदेशाध्यक्ष पदाची निवड लांबत चालल्याने बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

मुंबई : जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो तातडीने घ्या, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. मात्र, अजूनही अधिकृतपणे एकही नाव समोर आलेलं नाही. याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘एकंदर वर्षभरात काय काय कामं झाली. पुढचं […]