राज्यातील काही भागात यलो अलर्ट; ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता
बातमी महाराष्ट्र

राज्यातील काही भागात यलो अलर्ट; ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात थोड्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ३ दिवस महत्वाचे असून या भागांना मुसळधार […]

काही तासांत मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता
बातमी मुंबई

काही तासांत मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पावसाने मंगळवारी कोकण, मराठवाड्यासह नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. मुंबई, कोकणासह मराठवाड्यात बुधवारी मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील काही तासांमध्ये मुंबई, […]

राज्यात पावसाची हजेरी; सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
बातमी महाराष्ट्र

राज्यात पावसाची हजेरी; सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी हजेरी लावली. राज्यात बुधवारी (ता. १८) बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बुधवारी राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशाला दिला असून ऑरेंज अलर्ट जारी […]

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज; राज्य सरकारचा मोठा निर्णय
पश्चिम महाराष्ट्र बातमी

पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसला. या भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच, वित्तहानी देखील झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी तब्बल ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. आज […]

मोठी बातमी! पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली न करण्याचा सरकारचा आदेश
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी! पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली न करण्याचा सरकारचा आदेश

मुंबई : मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासाह कोकणातही पुराचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला असून परिस्थितीची पाहणी केली आहे. पूरग्रस्तांसाठी अद्याप कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नसून लवकरच ती जाहीर केली जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाकरे सरकारने […]

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय
बातमी महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय

सांगली : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. संसारच्या संसार उध्वस्त झाले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार-खासदार आता पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. सांगलीतल्या पूरग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. त्यानंतर ते बोलत होते. […]

कोकणातील काँग्रेसनेत्याचे कोरोनामुळे निधन
कोकण बातमी

कोकणातील काँग्रेसनेत्याचे कोरोनामुळे निधन

महाड : महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार काँग्रेसनेते माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. आज दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा महाड येथील त्यांच्या निवास स्थानावरून निघेल. रायगड जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद सध्या त्यांच्याकडे होतं. १९९९मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली, त्यावेळी ते राष्ट्रवादीत सामील […]

दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
कोकण बातमी

दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा […]

संकट टळलेलं नाही; कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
कोकण बातमी

संकट टळलेलं नाही; कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई : दोन दिवसांपासून सुरु असलेला पाऊस पुढचे दोन दिवस देखील असाच अतिमुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये […]

रायगडमधील तळई गावात कोसळली दरड; ३६ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता
कोकण बातमी

रायगडमधील तळई गावात कोसळली दरड; ३६ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता

रायगड : रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून याखाली ३२ घरे दबली गेली होती. सकाळी या ठिकाणी मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. यात आतापर्यंत ३६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, तर आणखी ४० जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत तळई येथे ३२ जणांचा […]