कोविड सेंटरमध्ये आग; ५२ रुग्णांचा होरपळून मृत्यू, तर ६७ जखमी
बातमी विदेश

कोविड सेंटरमध्ये आग; ५२ रुग्णांचा होरपळून मृत्यू, तर ६७ जखमी

इराक : इराकमधील नसीरिया दक्षिणेकडील शहरातील एका रुग्णालयात कोविड वार्डमध्ये ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला. त्यानंतर आग भडकली. यात दोन आरोग्य कर्मचाऱ्यांसह ५२ रुग्णांना जीव गमावावा लागला आहे. तर या दुर्घटनेत जवळपास ६० जण जखमी झाले आहेत. कोरोनाच्या उद्रेकानंतर नसीरियात अल हुसैन कोविड रुग्णालय सुरू करण्यात आलं होतं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आगीच्या कारणाचा […]

अर्थसंकल्पीय अधिवेशन: आरोग्य सेवांसाठी राज्यसरकारची मोठी घोषणा
बातमी महाराष्ट्र

अर्थसंकल्पीय अधिवेशन: आरोग्य सेवांसाठी राज्यसरकारची मोठी घोषणा

मुंबई : कोरोना महामारी काळातही राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असताना अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्य सेवांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यसरकारकडून सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. त्यांनी सोमवारी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प […]

विनामास्क फिरताय? थांबा, आधी हे वाचाच; नाहीतर…
कोरोना इम्पॅक्ट

विनामास्क फिरताय? थांबा, आधी हे वाचाच; नाहीतर…

अहमदाबाद :  देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता केंद्र सरकारने वर्तवली आहे. तसेच कोरोनाचे रुग्णही पुन्हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर गुजरात हायकोर्टाने आज महत्त्वाचे आदेश दिले आहेत. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सरकारने शिथिलता आणली आहे. यामुळे लोकही निर्धास्तपणे विनामास्क फिरताना दिसत आहेत. मात्र आता जे विनामास्क फिरताना […]