कोरोना लसीसाठी अशी करा नोंदणी; या आहेत सोप्या स्टेप्स
टेक इट EASY

कोरोना लसीसाठी अशी करा नोंदणी; या आहेत सोप्या स्टेप्स

नवी दिल्ली : १ मे पासून १८वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी करुन स्लॉट पद्धतीने कोरोनाच्या लसीसाठी बुकींग केल्यानंतरच लस दिली जाणार आहे. ४५ वर्षांवरील व्यक्तींची ज्या पद्धतीने नोंदणी करण्यात आली तशीच नोंदणी करण्याची प्रक्रिया १८ वर्षांवरील सर्वांसाठी असेल, असं केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. लसीकरण सर्वांसाठी खुले करण्यात आल्याने […]