मोठी बातमी! कुस्तीपटू विनेश फोगाटवर बंदी
क्रीडा

मोठी बातमी! कुस्तीपटू विनेश फोगाटवर बंदी

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिक स्पर्धा महागात पडली आहे. विनेशवर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने तात्पुरती बंदी आणण्यात आली आहे. 53 किलोग्रॅम वजनी गटातील या भारताच्या स्टार कुस्तीपटूवर तीन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. दरम्यान फेडरेशनने तिला तिची बाजू मांडण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी दिला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार विनेशला कोणतीही राष्ट्रीय किंवा देशांतर्गत […]

दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांचे सरसकट इंटर्नल मार्क द्या : अॅड. आशिष शेलार
बातमी महाराष्ट्र

दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांचे सरसकट इंटर्नल मार्क द्या : अॅड. आशिष शेलार

मुंबई : देशासह राज्यभरात कोरोना महामारीने सर्वच क्षेत्राचे नुकसान झाल्याचे आपण पहिले आहे. याच पार्श्वभूमीवर “दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांचे सरसकट इंटर्नल मार्क द्या,” अशी मागणी भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबई शाखेच्यावतीने परेल येथे घेन्यात आलेल्या अधिवेशनात आशिष शेलार यांनी सरसकट इंटर्नल मार्क द्या अशी मागणी […]

पाकिस्तानचा धुव्वा; न्यूझीलंडने ९ गडी राखत जिंकला सामना
क्रीडा

पाकिस्तानचा धुव्वा; न्यूझीलंडने ९ गडी राखत जिंकला सामना

नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानच्या संघाचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडने पाकिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान न्यूझीलंडने टीम सेफर्ट आणि केन विल्यमसन यांच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर […]

अनिश्चिततेचा खेळ ! एकाच षटकात घेतले ५ बळी; तरीही संघाचा पराभव
क्रीडा

अनिश्चिततेचा खेळ ! एकाच षटकात घेतले ५ बळी; तरीही संघाचा पराभव

क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, तर कधी एखादा गोलंदाज हातून निसटलेला सामना एका षटकात आपल्या संघाच्या बाजूने फिरवतो. युरोपात खेळवल्या जाणाऱ्या एका क्रिकेट स्पर्धेत एका गोलंदाजाने काहीशी अशीच कामगिरी करून दाखवली. युरोपात सुरू असलेल्या १० षटकांच्या T-10 स्पर्धेत त्याने एकाच षटकात […]