मुंबई : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला असून त्यांचे खासदारपद धोक्यात आले आहे. खा. नवनीत राणा यांना न्यायालयाने दोन लाखांचा दंड ठोठावला असून, आता नवनीत राणा यांचे खासदारपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. खा. […]