हा तर सिंहाचा अपमान; नारायण राणेंवरून विनायक राऊतांचा टोला
राजकारण

हा तर सिंहाचा अपमान; नारायण राणेंवरून विनायक राऊतांचा टोला

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाडमध्ये जन आशिर्वाद यात्रेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. दरम्यान राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी शिवसेनेनं युवासेनेच्या कार्यकर्त्यांना राणेंच्या जुहूच्या घराबाहेर जमण्यास सांगितल्याचं ट्विट करत सिंहाच्या […]

वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणाऱ्या सहा खासदारांचं निलंबन
राजकारण

वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणाऱ्या सहा खासदारांचं निलंबन

नवी दिल्ली : राज्यसभेत वेलमध्ये उतरुन गोंधळ घालणाऱ्या तृणमूलच्या सहा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आज सकाळी राज्यसभेचे अधिवेशन सुरू झाले तेव्हा या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे सर्व तृणमूल खासदार पेगॅसस वादावर गोंधळ निर्माण करत होते. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांना वारंवार बोलूनही ते शांत न झाल्याने त्यांना पुर्ण दिवसासाठी निलंबित करण्यात […]

मोठी बातमी : लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या १० खासदारांचे निलंबन
राजकारण

मोठी बातमी : लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या १० खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी १० खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या खासदारांना कार्यकाळ संपेपर्यंत निलंबित राहावं लागण्याची शक्यता आहे. लोकसभेचं कामकाज सुरू असताना गोंधळ घालणे. घोषणाबाजी करणे आणि कागद फेकणे या कारणांसाठी दहा खासदारांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेत गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कमालीचे संतप्त […]

नवनीत राणा यांना न्यायालयाचा मोठा दिलासा
राजकारण

नवनीत राणा यांना न्यायालयाचा मोठा दिलासा

अमरावती : अपक्ष खासदार नवनीत कौर यांना आज (ता. २३) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने ८ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या […]

रविवारी घेणार होते खासदारपदाची शपथ; पण, आधीच झाले कोरोनामुळे निधन
कोरोना इम्पॅक्ट बातमी

रविवारी घेणार होते खासदारपदाची शपथ; पण, आधीच झाले कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोनाने अक्षहरशः थैमान घातलं आहे. अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यादरम्यान अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील नवनिर्वाचित खासदाराला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ल्यूक जोशुआ लेटलो असं त्यांचं नाव होतं. रविवारी ते खासदार पदाची शपथ घेणार होते. ते केवळ ४१ वर्षाचे होते. 18 डिसेंबर रोजी […]