अंबानींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी, गडचिरोलीतील तीन हत्ती गुप्तपणे गुजरातला पाठवले
बातमी विदर्भ

अंबानींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी, गडचिरोलीतील तीन हत्ती गुप्तपणे गुजरातला पाठवले

गडचिरोली : आलापल्ली वन विभाग अंतर्गत येत असलेल्या पातानिल जंगलातील तीन हत्ती २ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गुजरातमधील जामनगर येथे रवाना झाले. या हत्तींना जामनगर येथील ‘राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट’ या संस्थेमध्ये ठेवण्यात येणार आहे. गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय होत आहे. हे संग्रहालय रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ […]

राज्यातील या जिल्ह्यात पुन्हा जमावबंदीचे आदेश; असे आहेत नियम
बातमी विदर्भ

राज्यातील या जिल्ह्यात पुन्हा जमावबंदीचे आदेश; असे आहेत नियम

गडचिरोली : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. तसंच विविध सण-उत्सवांमुळे गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात दिनांक २९ ऑगस्टपासून १२ सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांच्या पूर्व परवानगी शिवाय […]

गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई; चकमकीत १३ नक्षलवादी ठार
बातमी विदर्भ

गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई; चकमकीत १३ नक्षलवादी ठार

गडचिरोली : पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोलीत चकमक झाली असून या कारवाईत १३ नक्षलवादी ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. एटापल्लीमधील पेदी कोटमी येथील जंगलात झालेल्या या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटकडून ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू […]

गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोंच्या चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा
बातमी विदर्भ

गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोंच्या चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांनी डोके वर काढले आहे. सावरगावलगत सी-60 कमांडो आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी पथकाच्या जवानाचे अभियान सुरू केले आहे. अभियान सुरू असताना माओवाद्यांनी अचानक पथकावर गोळीबार केला. त्याला जवानांनी जशास तसे प्रतिउत्तर दिले. अर्ध्या तासाच्या चकमकीनंतर दोन […]