गुजरातमध्ये २२ मंत्र्यांना एकसोबत डच्चू; २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी
राजकारण

गुजरातमध्ये २२ मंत्र्यांना एकसोबत डच्चू; २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी

अहमदाबाद : गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना गेल्या काही दिवसात वेग आला असून विद्यमान २२ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही. भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १० जणांना कॅबिनेट मंत्रिपद, […]

मोठी बातमी! राज्यपालांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!
राजकारण

मोठी बातमी! राज्यपालांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!

अहमदाबाद : गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले […]

आणखी एक सैराट! सासरच्या मंडळींनी दगडाने ठेचून तरुणाची हत्या
देश बातमी

आणखी एक सैराट! सासरच्या मंडळींनी दगडाने ठेचून तरुणाची हत्या

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी मराठीत आलेला चित्रपट सैराटच्या कहानीची पुनरावृत्ती गुजरातच्या बोटाद जिल्ह्यातील लिंबली गावचा रहिवाशासोबत घडली आहे. या तरुणाने आणि त्याच्या पत्नीने चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, त्याच्या सासरच्या मंडळींचा या विवाहाला विरोध होता. त्याच रागातून त्यांनी तरुणाची हत्या केली आहे. जयसुख असं मृत तरुणाचं नाव आहे. या तरुणाचा मृतदेह त्याच्या गावापासून […]

नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने तोडले रेकॉर्ड
देश बातमी

नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने तोडले रेकॉर्ड

नवी दिल्ली : दिल्ली आणि मुंबईला जोडणारा 8 लेन एक्‍सप्रेस-वेच्या संपूर्ण कॉरिडोरचं काम जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचं रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं लक्ष्य आहे. हा देशातील सर्वात लांब एक्‍सप्रेस-वे असेल, जो तब्बल 1350 किलोमीटर लांब आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेच्या एकूण 350 किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालं आहे. आणि 825 किमी बांधकाम प्रगती पथावर आहे. […]

भगवान जगन्नाथांच्या रथ यात्रेस सरकारची मंजूरी
देश बातमी

भगवान जगन्नाथांच्या रथ यात्रेस सरकारची मंजूरी

अहमदाबाद : कोरोना साथीच्या काळात अहमदाबादमधील भगवान जगन्नाथ यांची १४४वी पारंपारिक रथ यात्रा निघणार आहे. यावेळी कर्फ्यू लावण्यात येणार आहे. यात्रेत केवळ ३ रथ आणि २ वाहने असतील. १९ किमी मार्गासाठी रथ यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी याबाबत माहिती दिली. जडेजा म्हणाले, ‘कोविड प्रोटोकॉलते पालन करत रथयात्रा आखाडा, भजन मंडळाशिवाय […]

धक्कादायक ! ट्रकने कारला दिली धडक; एकाच कुटुंबातील १०जणांचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक ! ट्रकने कारला दिली धडक; एकाच कुटुंबातील १०जणांचा मृत्यू

अहमदाबाद : गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील तारापूर हायवेवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. कुटुंब प्रवास करत असलेल्या कारची ट्रकला धडक होऊन हा अपघात झाला. हे कुटुंब सूरत येथून भावनगरसाठी निघालं होतं. यावेळी इंद्रनज गावाजवळ त्यांच्या कार आणि ट्रकमध्ये धडक होऊन अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला, […]

गुजरातकडे जाणाऱ्या गाडीत कोट्यवधी रुपये; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन्स
देश बातमी

गुजरातकडे जाणाऱ्या गाडीत कोट्यवधी रुपये; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन्स

नवी दिल्ली : गुजरातला जाणाऱ्या एका कारमध्ये कोट्यवधींच्या नोटा सापडल्या असून त्या मोजण्यासाठी अख्खा दिवस लागला. कारमध्ये सापडलेले पैसे मोजण्यासाठी चक्क बँकेतून मशीन्स मागवाव्या लागल्या. राजस्थानातील डुंगरपूर पोलिसांनी गुजरातकडे जाणारी एक कार जप्त केली. शनिवारी राष्ट्रीय महामार्ग ८वरून ही कार गुजरातकडे जात असतानाच पोलिसांनी कारवाई केली. यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. डुंगपूर जिल्ह्यातील बिछीवाडा […]

गुजरातमध्ये पाचवी नापास आमदारानं रुग्णाला दिलं रेमडेसिवीर इंजेक्शन
देश बातमी

गुजरातमध्ये पाचवी नापास आमदारानं रुग्णाला दिलं रेमडेसिवीर इंजेक्शन

अहमदाबाद : गुजरात येथील कामरेजचे भाजपचे आमदार व्ही. डी. झालावाडिया हे कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन काँग्रेसने चौकशीची मागणी केली आहे. झालावाडिया हे सूरत महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू असलेल्या कम्युनिटी कोविड सेंटरमध्ये एका कोरोना रुग्णाच्या सलाईनमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन भरत होते. त्यानंतर त्यांनी रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये ते इंजेश्कन सिरींज रिकामी केली. […]

चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं; महाराष्ट्रात कुठे आणि काय झाला परिणाम?
बातमी महाराष्ट्र

चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं; महाराष्ट्रात कुठे आणि काय झाला परिणाम?

मुंबई : तौत्के चक्रीवादळ अधिक सक्रिय झालं असून ते गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. त्यामुळे सर्वच यत्रंणा सर्तक झाली आहे. या वादळाचा तडाखा गुजरातसह महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झाले आहे. येत्या काही तासांत कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील उवर्रित भागातही […]

हार्दिक पटेल यांच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन
देश बातमी

हार्दिक पटेल यांच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन

अहमदाबाद : गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दीक पटेल यांचे वडील भरत पटेल यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. अहमदाबादमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हार्दीक पटेल यांनाही करोनाची लागण झाली असून २ मे रोजी त्यांनी करोनाची लागण झाल्याचं ट्वीट केलं होतं. भरत पटेल यांच्या निधनाच्या बातमीनंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी […]