सोलापूर सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांच्या विरोधात पोलीसात तक्रार
पश्चिम महाराष्ट्र बातमी

सोलापूर सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांच्या विरोधात पोलीसात तक्रार

सोलापूर : सोलापूर सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कैलास आढे यांनी कनिष्ठ लिपिक कुलदीप विभाते व तत्कालीन सोलापूर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अमित घवले यांच्याशी संगनमत करून शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. यातील २०० बाधित विद्यार्थ्यांच्या सह्यांसह योग्य ती कायदेशीर कारवाई करावी या आशयाची तक्रार एनजीओ नर्सिंग असोसिएशन सोलापूर जिल्हा […]

बैलगाडा शर्यतीप्रकरणी पडळकरांसह ४९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजकारण

बैलगाडा शर्यतीप्रकरणी पडळकरांसह ४९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bjp Mla Gopichand Padalkar and 49 Persons case filed due to Sangli Bullock Cart Raceसांगली : सर्वोच्च न्यायालयाचा मनाई आदेश डावलून आटपाडी तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यती आयोजित केल्याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ४९ जणांविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यती आयोजनावर बंदी असताना पडळकर यांच्या पुढाकाराने आटपाडी तालुक्यातील बैलगाडा शर्यतीचे आयोजन […]

सोलापुरात सात आमदारांसह दोन खासदार आणि महापौरांवर गुन्हा
पश्चिम महाराष्ट्र बातमी

सोलापुरात सात आमदारांसह दोन खासदार आणि महापौरांवर गुन्हा

सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर पोलिसांची परवानगी धुडकावून रविवारी बेकायदा मराठा आक्रोश मोर्चा काढल्याप्रकरणी सात आमदार, दोन खासदार आणि महापौरांसह ४६ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींसह अन्य कलमे लावण्यात आली आहेत. मराठा आक्रोश मोर्चाचे प्रमुख आयोजक किरण शंकर पवार (रा. जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ, सोलापूर) […]

गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर
देश बातमी

गुन्हा सिध्द झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढविण्यावर आजीवन बंदी; केंद्राने दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : ”राजकारणी हे जनतेचे सेवक असले तरी त्यांच्या सेवेसंदर्भात कोणतेही ठोस नियम नाहीत. लोकप्रतीनिधी हे त्यांनी घेतलेल्या शपथेला बांधील असतात. तसेच कायदे मंत्रालयाच्या कायदेविषय विभागाने सरकारी काम करणाऱ्यांप्रमाणे लोकांमधून निवडून येणाऱ्या लोकप्रितनिधींच्या सेवेसाठी कोणत्याही अटी घालण्यात आलेल्या नाहीत. शपथेनुसार लोकप्रितिनिधींनी त्यांच्या मतदार संघातील आणि देशातील जनतेची सेवा करणं अपेक्षित असतं. ” असे स्पष्टीकरण कायदे […]