दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री
राजकारण

दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री

मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल […]