काँग्रेसला मोठा झटका; माजी मुख्यमंत्र्यांची दिली सोडचिठ्ठी
राजकारण

काँग्रेसला मोठा झटका; माजी मुख्यमंत्र्यांची दिली सोडचिठ्ठी

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस बडे नेते असलेल्या लुईझिन्हो फालेरो यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राजीनामा दिला आहे. लुईझिन्हो फालेरो हे लवकरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात, अशी माहिती देण्यात येत आहे. फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतांचं कौतुक देखीलं केलं होतं. आता राजीनाम्यानंतर आपल्या समर्थकांना संबोधित करताना फालेरो म्हणाले की, […]

भाजपकडून देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्वाची जबाबदारी
राजकारण

भाजपकडून देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्वाची जबाबदारी

नवी दिल्ली : पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकींसाठी भाजपने केंद्रीय मंत्री तसेच, प्रमुख नेत्यांकडे प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोव्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिली आहे. त्याचबरोबर केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी व केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश हे सहप्रभारी असतील. भाजपसाठी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून या राज्यासाठी सत्ताधारी पक्षाने […]

महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यालाही अतिवृष्टीचा फटका
देश बातमी

महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यालाही अतिवृष्टीचा फटका

नवी दिल्ली : गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील ११ जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील स्थिती पाहता एअरफोर्सने कमान हाती घेतली आहे. बिहारमधील गोपालगंज, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सारण, शिवहर, सीतामढी, मुजफ्परपूर, दरभंगा, खगडिया आणि मधुबनी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. बिहारमध्ये […]

केजरीवाल यांचा गोव्यासाठी सुपर प्लॅन! केली ही मोठी घोषणा
राजकारण

केजरीवाल यांचा गोव्यासाठी सुपर प्लॅन! केली ही मोठी घोषणा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. उत्तराखंड आणि पंजाबनंतर आता गोव्यातही मोफत वीज देण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. गोव्यात २०२२ विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचं सरकार आल्यास ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणी त्यांनी केली असून गोव्यातील जनतेला आम आदमी पक्षानं चार आश्वासनं दिली […]

मुंबई, गोव्यानंतर या राज्यातही शूटिंगला बंदी
मनोरंजन

मुंबई, गोव्यानंतर या राज्यातही शूटिंगला बंदी

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, गोवापाठोपाठ आता ओडिशामध्येही शूटिंगला बंदी घालण्यात आली आहे. ओडिशामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रूग्ण संख्या पाहता तिथल्या राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. चित्रपट आणि मालिकेचे इनडोअर आणि आउटडोअर या दोन्ही प्रकारच्या शूटिंगासठी बंदी घातलण्यात आली आहे. त्यामूळे आता मुंबई, गोवा नंतर ओडिशामध्येही चित्रपट आणि मालिका अडचणीत सापडल्या […]

चक्रीवादळ धडकले गोव्यात; कर्नाटकात चार जणांचा मृत्यू
देश बातमी

चक्रीवादळ धडकले गोव्यात; कर्नाटकात चार जणांचा मृत्यू

पणजी : अरबी समुद्रात तयार झालेले तौते चक्रीवादळ गोव्यात धडकले असून वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठंमोठी झाडं रस्त्यावर मूळासकट उखडून फेकली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या असून, मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून कर्नाटकात चौघांचा […]

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; या भागात अलर्ट जारी
बातमी महाराष्ट्र

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; या भागात अलर्ट जारी

मुंबई : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. पुढील २४ तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळामध्ये रुपांतर होणार आहे. सोमवारपासून पुढील तीन दिवस या वादळाचा प्रभाव दिसेल. कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या भागात प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर सोमवारपासून […]

गोव्यात परिस्थिती हाताबाहेर! चार दिवसांत तब्बल एवढे मृत्यू
देश बातमी

गोव्यात परिस्थिती हाताबाहेर! चार दिवसांत तब्बल एवढे मृत्यू

पणजी : गोव्यात परिस्थिती कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून हाताबाहेर गेल्याचं चित्र आहे. पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये १५ रुग्णांच्या मृत्यूमुळे खळबळ माजली असतानाच शुक्रवारी आणखी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड वॉर्डमध्ये मध्यरात्री २ ते पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनची पातळी खालावल्याने १३ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. ऑक्सिजनचा पुरेसा […]

गोव्यात उद्यांपासून १५ दिवस कर्फ्यू; या मालिकांचं चित्रीकरण पुन्हा रखडलं
मनोरंजन

गोव्यात उद्यांपासून १५ दिवस कर्फ्यू; या मालिकांचं चित्रीकरण पुन्हा रखडलं

पणजी : देशात कोरोनाचा संसर्ग अद्यापही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात ९ मे ते २३ मे या कालावधीसाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संदर्भात आज(ता. ०७) घोषणा केली आहे. कर्फ्यू कालावधीत मेडिकल पुरवठा सुरू राहणार आहे. याशिवाय घरगुती सामानांची दुकानं सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच, […]

भाजपला मोठा झटका; ‘या’ पक्षाने घेतला युती तोडण्याचा निर्णय
राजकारण

भाजपला मोठा झटका; ‘या’ पक्षाने घेतला युती तोडण्याचा निर्णय

पणजी : भारतीय जनता पक्षाला एक मोठा झटका बसला असून गोवा राज्यात सत्तेत सोबत असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची धोरणे गोवाविरोधी असल्याचे कारण देत जीएफपीने मंगळवारी रालोआशी फारकत घेण्याचा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी, जीएफपीचे केवळ तीनच आमदार असल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारच्या स्थैर्यावर […]