रविंद्र जडेजाची कामगिरी दमदार; एकहाती फिरवला सामना
क्रीडा

रविंद्र जडेजाची कामगिरी दमदार; एकहाती फिरवला सामना

दुबई : सर रविंद्र जडेजाने दमदार कामगिरी करत चेन्नईला विजय मिळवून दिला आहे. अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने कोलकात्यावर २ गडी राखून मात केली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात खऱ्या रवींद्र जडेजा बाजीगर ठरला. संघातील खेळाडू झटपट बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाने १९ व्या षटकात आक्रमक खेळी करत विजय जवळ खेचून आणला. रविंद्र जडेजाने ८ चेंडूत २२ धावा केल्या. […]

चेन्नईचा मुंबईवर विजय; पाहा नवीन गुणतालिका
क्रीडा

चेन्नईचा मुंबईवर विजय; पाहा नवीन गुणतालिका

दुबई : कोरोनामुळे स्थगित झालेला आयपीएलचा २०२१ हंगाम पुन्हा सुरू झाला आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला दुबईच्या मैदानावर २० धावांनी मात दिली आहे. नाणेफेक जिंकलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. चेन्नईचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने नाबाद ८८ धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या […]

पोलार्डच्या झंझावाताच्या जोरावर मुंबईचा चेन्नईवर विजय
क्रीडा

पोलार्डच्या झंझावाताच्या जोरावर मुंबईचा चेन्नईवर विजय

मुंबई : मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या झंझावाताच्या जोरावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर रोमहर्षक विजय मिळवला. पोलिार्डच्या झंझावातासमोर चेन्नई सुपर किंग्जचे गोलंदाज अपयशी ठरले आणि मुंबईने आयपीएलमधील चेन्नईविरुद्धचे सर्वात मोठे लक्ष्य गाठले. पोलार्डने ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा फटकावत चेन्नईच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना पोलार्डने चेन्नईच्या […]

चेन्नईने रोखला आरसीबीचा विजयरथ; बंगळुरुचा दारुण पराभव
क्रीडा

चेन्नईने रोखला आरसीबीचा विजयरथ; बंगळुरुचा दारुण पराभव

मुंबई : आयपीएल २०२१मध्ये सुरु असलेला आरसीबीचा विजयरथ रोखण्यात चेन्नई सुपर किंग्सला यश आले आहे. बंगळुरुचा चेन्नईने दारुण पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. चेन्नईचा हा सलग चौथा विजय ठरला. कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांनी चेन्नईच्या डावाची सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या […]

एका षटकात ३० रन्स काढत पॅट कमिन्सनं केली नव्या विक्रमाची नोंद
क्रीडा

एका षटकात ३० रन्स काढत पॅट कमिन्सनं केली नव्या विक्रमाची नोंद

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सचा बुधवारच्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 18 रननं पराभव झाला. मात्र पॅट कमिन्सची फटकेबाजी सर्वांच्या लक्षात राहणार आहे. कमिन्सनं 34 बॉलमध्ये 3 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीनं 66 रनची नाबाद खेळी केली. कोलकाताची अवस्था 6 आऊट 112 अशी होती त्यावेळी रसेल आऊट झाल्यानंतर कमिन्स बॅटींगला आला. रसेल परतल्यानं कोलकाताची इनिंग […]

चेन्नईचा सलग तिसरा विजय; रसेल, कमिन्सच्या फटकेबाजीनंतरही कोलकात्याचा पराभव
क्रीडा

चेन्नईचा सलग तिसरा विजय; रसेल, कमिन्सच्या फटकेबाजीनंतरही कोलकात्याचा पराभव

मुंबई : आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स यांच्या आक्रमक अर्धशतकानंतरही कोलकाता नाईट रायडर्सचा १८ रन्सनी पराभव झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 बाद 220 अशी मोठी मजल मारली. २२१ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची अवस्था 5 बाद 31 अशी बिकट झाली होती. त्यानंतर रसेल, कमिन्स आणि दिनेश कार्तिक यांनी फटकेबाजी करत जोरदार प्रतिकार […]

चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थानवर 45 धावांनी दणदणीत विजय
क्रीडा

चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थानवर 45 धावांनी दणदणीत विजय

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना सुरेश रैना, फाफ डु प्लेसिस आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या योगदानाच्या जोरावर 20 षटकात 9 बाद 188 धावा केल्या. चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून जोस बटलर (49) वगळता इतर फलंदाजांना खास काही करता आले नाही. 20 षटकात […]

चहरची कमाल; चेन्नईचा पंजाबवर सहज विजय
क्रीडा

चहरची कमाल; चेन्नईचा पंजाबवर सहज विजय

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जवर 6 गडी राखून सहज विजय मिळवला. या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सत्रात पंजाबच्या फलंदाजांनी पूर्ण निराशा केली. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची भेदक गोलंदाजी आणि इतर खेळाडूंनी केलेल्या दमदार क्षेत्ररक्षणामुळे पंजाबला 20 षटकात 8 बाद 106 धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तरात […]

महेंद्रसिंह धोनीला डबल झटका; पराभवानंतर कारवाई
क्रीडा

महेंद्रसिंह धोनीला डबल झटका; पराभवानंतर कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सकडून चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीला आणखी एक झटका बसला आहे. सामन्यात स्लो-ओव्हर रेटसाठी धोनीविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. महेंद्रसिंह धोनीला एकूण १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नई संघाने दिल्लीसमोर १८९ धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीचा संघ आक्रमकपणे मैदानात उतरला होता. चेन्नईच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई […]

शिष्याकडून गुरुचा पराभव; दिल्लीचा चेन्नईवर सहज विजय
क्रीडा

शिष्याकडून गुरुचा पराभव; दिल्लीचा चेन्नईवर सहज विजय

मुंबई : शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी चेन्नई सुपर किंग्जवर 7 गड्यांनी सहज मात दिली. त्यामुळे चेल्याने गुरुला मात दिली असल्याची चर्चा सोशल मीडियावर चालू झाली आहे. कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी करू दिली. चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी दिली. मात्र, दुसऱ्याच […]