चेन्नईचा मुंबईवर विजय; पाहा नवीन गुणतालिका
क्रीडा

चेन्नईचा मुंबईवर विजय; पाहा नवीन गुणतालिका

दुबई : कोरोनामुळे स्थगित झालेला आयपीएलचा २०२१ हंगाम पुन्हा सुरू झाला आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला दुबईच्या मैदानावर २० धावांनी मात दिली आहे. नाणेफेक जिंकलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. चेन्नईचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने नाबाद ८८ धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या […]

चक्क डोक्यात अन् अंडरविअरमध्ये लपवलं सोनं; व्हिडिओ पाहाच
देश बातमी

चक्क डोक्यात अन् अंडरविअरमध्ये लपवलं सोनं; व्हिडिओ पाहाच

चेन्नई : तामिळनाडूत एक चोरी पकडली गेली असून चेन्नई विमानतळावर मोठ्या प्रमाणावर सोनं जप्त करण्यात आलं आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी जो प्रयत्न केला गेला तो पाहून कस्टम अधिकारीही चक्रावून गेल्याचे पाहायला मिळाले. डोक्यावर केसांच्या शिवलेल्या विगचा सोने तस्करीसाठी वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. हे सोनं डोक्यावर जेथे विग चिटकवला जातो त्याच्याखाली चिटकवलं होतं, पण […]

पेट्रोलच्या दर कापणार सामान्य माणसाचा खिसा; भारतात ‘या’ ठिकाणी पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर
देश बातमी

पेट्रोलच्या दर कापणार सामान्य माणसाचा खिसा; भारतात ‘या’ ठिकाणी पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटर

मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या दहा दिवसांपासून सलग वाढत असताना आज अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोल 100.07 रुपयांवर पोहोचले आहे. तर परभणीत साध्या पेट्रोलचे दर 98 रुपये 12 पैसे तर पॉवर पेट्रोलचे दर 100 रुपये 93 पैसे प्रतिलिटर इतके झाले आहेत. डिझेलचे दर 87 रुपये 74 पैशांवर गेले […]

IPL 2021 : चेन्नईकडून खेळणार राजस्थानचा हा स्टार खेळाडू
क्रीडा

IPL 2021 : चेन्नईकडून खेळणार राजस्थानचा हा स्टार खेळाडू

मुंबई : राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू आता चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला अनुभवी फलंदाज रॉबिन उथप्पाला चेन्नई सुपर किंग्जने करारबद्ध केले आहे. यंदाच्या स्पर्धेत उथप्पा राजस्थानऐवजी चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे. Thank you for your time in pink, Robbie. 💗 Sending good wishes (and whistles) your way. 💛#HallaBol | #RoyalsFamily | […]

धक्कादायक ! दाक्षिणात्य अभिनेत्रीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
मनोरंजन

धक्कादायक ! दाक्षिणात्य अभिनेत्रीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वीजे चित्राचे निधन झाले आहे. चेन्नईतील एका हॉटेलमध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. चित्राच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र नैराश्य आल्यामुळे चित्राने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. ती केवळ २८ वर्षांची होती. चित्राने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं होतं. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, […]