“शिवाजी जुन्या काळातले आदर्श; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वादग्रस्त विधान
राजकारण

“शिवाजी जुन्या काळातले आदर्श; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वादग्रस्त विधान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी […]

फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल लांजेकरचा येणार नवा शिवपट
मनोरंजन

फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल लांजेकरचा येणार नवा शिवपट

मुंबई : लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर फर्जंद, फत्तेशिकस्त या यशस्वी चित्रपटांनंतर दिग्पाल आता एक नवा शिवपट घेऊन आला आहे. या चित्रपटातून शिव चरित्रातला एक नवा अध्याय उलगडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या भेटीचा आणि अफजलखानाच्या वधाचा प्रसंग प्रत्येक शिवप्रेमीला अभिमान वाटावा असा आहे. हाच प्रसंग शेर शिवराज है या चित्रपटात चित्रीत करण्यात […]

शिवजयंती विशेष : त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती सोहळ्याचे भूषविले होते अध्यक्षपद
इतिहास

शिवजयंती विशेष : त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती सोहळ्याचे भूषविले होते अध्यक्षपद

अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 94 वर्षांपूर्वी बदलापूर येथील शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हा प्रसंग… महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ मे १९२७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बदलापूरमधील […]