अजब योगायोग ! पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता
राजकारण

अजब योगायोग ! पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता

जळगाव : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अजब योगायोग पाहायला मिळाला आहे. भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर झाल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्यांचे पती सुनील महाजन हे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद पत्नीकडे, तर विरोधी पक्षनेतेपद हे पतीकडे असल्याचा योगायोग जुळून आला आहे. विशेष म्हणजे महापौर व विरोधी […]