पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही : निर्मला सीतारामन
देश बातमी

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही : निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलला जीएसटी कक्षेत आणणार नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. केरळ उच्च न्यायालयाने पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या मुद्द्यावर जीएसटी परिषदेचा अभिप्राय विचारला होता. केवळ त्या कारणामुळे बैठकीच्या विषयपत्रिकेवर हा मुद्दा आला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना सीतारामन म्हणाल्या, न्यायालयाच्या निर्देशामुळे हा विषय विचारार्थ घेतला गेला आणि सदस्यांनी स्पष्टपणे पेट्रोल-डिझेल […]

मोठी बातमी : पेट्रोल, डिझेलच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता
देश बातमी

मोठी बातमी : पेट्रोल, डिझेलच्या किमतीत मोठी घट होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, याबाबत एक दिलासादायक बातमी असून लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी परिषदेची शुक्रवारी लखनौमध्ये बैठक होणार आहे. जीएसटी काऊन्सिलच्या या 45 व्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंबंधी विचार केला जाईल. याबाबत सकारात्मक घडामोडी घडल्यास पेट्रोल […]

चाट अन् पान विक्रेते निघाले करोडपती; आयकर आणि जीएसटीच्या तपासणीत उघड
देश बातमी

चाट अन् पान विक्रेते निघाले करोडपती; आयकर आणि जीएसटीच्या तपासणीत उघड

कानपूर : कानपूरमध्ये रस्त्याच्या कडेला पान, चाट आणि समोस्याची गाडी लावणारे विक्रेते कोटींमध्ये खेळत आहेत. गल्ली बोळात छोटे-छोटे दुकानांचे मालक, किराणा मालाचे दुकानदार, औषध विक्रेते करोडपती आहेत. फळ विक्रेत्यांकडेही शेकडो बीघा शेतजमीन आहेत. परंतु हे ना आयकर भरतात ना जीएसटीच्या नावावर एक पैसा देतात. बिग डेटा सॉफ्टवेअर, आयकर विभाग आणि जीएसटी नोंदणीच्या तपासणीत रोडच्या कडेला […]

केंद्राकडे आहे जीएसटीची तब्बल एवढ्या कोटींची थकबाकी
देश बातमी

केंद्राकडे आहे जीएसटीची तब्बल एवढ्या कोटींची थकबाकी

मुंबई : राज्य सरकारची केंद्राकडे वस्तू व सेवा कराची (जीएसटी) ३० हजार ३५२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधान परिषदेत सांगितले आहे. जीएसटीसंदर्भातील एका विधेयकावरील चर्चेदरम्यान शरद रणपिसे यांनी थकबाकीबाबत विचारणा केली होती. त्यावर माहिती देताना पवार म्हणाले, केंद्र सरकारकडे आधीची एक हजार २९ कोटी रुपये, गेल्या आर्थिक वर्षांतील […]

शुभसंकेत ! डिसेंबरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी; सरकारला विक्रमी उत्पन्न
देश बातमी

शुभसंकेत ! डिसेंबरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी; सरकारला विक्रमी उत्पन्न

नवी दिल्ली : सरत्या वर्षातील अखेरचा महिना केंद्र सरकारसाठी आर्थिक आघाडीवर शुभसंकेत देणारा ठरला आहे. डिसेंबरमध्ये वस्तू आणि सेवा करातून सरकारला १,१५,१७४ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षात कोरोनाचे संकट असून देखील आतापर्यंतची एका महिन्यातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. केंद्र सरकारने आज जीएसटी कर संकलनाची आकडेवारी जाहीर केली. ज्यात डिसेंबर महिन्यात संकलित […]