वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत १४४ कलम लागू
बातमी महाराष्ट्र

 वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत १४४ कलम लागू

जेजुरी : राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी निर्बंध लागू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मागील काही दिवसांपासून राज्यात नव्यानं कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. ज्यामुळे आता अनेक ठिकाणी पुन्हा एकदा जमावबंदीचे नियम लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी महाशिवरात्री निमित्तानं जेजुरी गडावर गर्दी टाळण्यासाठी बुधवारपासून, म्हणजेच 10 तारखेपासून […]

कुत्ते भोंकते हैं अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए; आव्हाडांकडून पडळकरांना कुत्र्याची उपमा
राजकारण

कुत्ते भोंकते हैं अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए; आव्हाडांकडून पडळकरांना कुत्र्याची उपमा

पुणे : भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केले. खरंतर जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र पडळकरांनी त्यापूर्वीच पुतळ्याचे बेकायदेशीररित्या अनावरण करत त्याठिकाणी घोषणाबाजी केली. यावेळी मंदिर संस्थानाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची झटापटही झाली. […]

अन् पवारांनी पडळकरांना अनुल्लेखाने मारले !
राजकारण

अन् पवारांनी पडळकरांना अनुल्लेखाने मारले !

जेजुरी : जेजुरी इथं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. या कार्यक्रमाआधी मोठं राजकीय नाट्य घडलं आणि वातावरणही तापलं होतं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाआधीच या परिसरात दाखल होत पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला होता. नियोजित कार्यक्रमाआधी गोंधळ घालणाऱ्या गोपीचंद पडळकर […]