जेम्स अँडरसनचा आणखी एक मोठा विक्रम; घेतले १००० बळी
क्रीडा

जेम्स अँडरसनचा आणखी एक मोठा विक्रम; घेतले १००० बळी

नवी दिल्ली : इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने मंगळवारी झालेल्या काउंटी चॅम्पियनशिप सामन्यात लँकशायरकडून खेळताना १९ धावा देऊन ७ गडी बाद केले. यासह अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० बळी पूर्ण केले. अँडरसनने हा सामना केंटविरुद्ध खेळला. २००५ मध्ये अँडी कॅडिक प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००० बळी मिळविण्यात यशस्वी झाला. आता १६ वर्षानंतर अँडरसनने ही कामगिरी […]

जेम्स अँडरसन मोडणार सचिनचा विश्वविक्रम
क्रीडा

जेम्स अँडरसन मोडणार सचिनचा विश्वविक्रम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ ३ जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ टेस्ट मॅचची मालिका खेळणार आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात फास्ट बॉलर जेम्स अंडरसन सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडू शकतो. अँडरसनने 160 टेस्ट मॅचमध्ये त्याने 614 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडची टीम या मोसमात घरच्या […]

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; पहिल्या सामन्यातील महत्वाचे चार खेळाडू संघाबाहेर
क्रीडा

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; पहिल्या सामन्यातील महत्वाचे चार खेळाडू संघाबाहेर

चेन्नई : चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून चेन्नईच्या मैदानावर सुरू होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट याने आज एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संघाबाहेर जाणार हे अपेक्षित होते, पण त्याचसोबत पहिल्या कसोटीत डाव पलटवणारा जेम्स अँडरसन […]

भारत पराभवाच्या छायेत; अर्धा संघ तंबूत
क्रीडा

भारत पराभवाच्या छायेत; अर्धा संघ तंबूत

चेन्नई : इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत असून भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडने भारताला विजयासाठी ४२० धावांचे महाकाय आव्हान दिले. मात्र भारताचे महत्वाचे ५ फलंदाज तंबूत परतले आहेत. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ठराविक अंतराने भारतीय फलंदाज बाद होत गेले. पुजारा बाद झाल्यानंतर विराट मैदानात […]