पब्जीनंतर टिकटॉकही येणार वापस !
टेक इट EASY

पब्जीनंतर टिकटॉकही येणार वापस !

नवी दिल्ली : भारत सरकारने गेल्यावर्षी जुलैमध्ये टिकटॉक आणि पब्जीसह शंभराहून अधिक चिनी अ‍ॅप्स बॅन केले होते. यातील ऑनलाईन गेम पब्जीने भारतात बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया नावाने पुनरागमन केले आहे. असेच काहीसे प्रसिद्ध शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकदेखील करणार असल्याची बातमी समोर आली आहे. भारतात पुन्हा एंट्री करण्यासाठी टिकटॉकची मालकी असेलेल्या बाईटडान्स कंपनीने नवीन नावासाठी ट्रेडमार्क फाईल […]

गुड न्यूज : आता फेसबुकवरही बनवता येणार टिकटॉकसारखे शॉर्ट व्हिडिओ
लाइफफंडा

गुड न्यूज : आता फेसबुकवरही बनवता येणार टिकटॉकसारखे शॉर्ट व्हिडिओ

नवी दिल्ली : फेसबुक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता फेसबुकवर टिकटॉकसारखे शॉर्ट व्हिडिओ बनवता येणार आहेत. सोशल मीडिया फेसबुकने आता फेसबुक रील्स (Facebook Reels) फीचर अधिकृतपणे भारतात लाँच केले आहे. इतकेच नव्हे तर काही इंस्टाग्राम क्रिएटर्सला आपली रील्स थेट फेसबुकवर शेयर करण्याची सुविधा मिळणार आहे. भारतात अनेक चीनी अनुप्रयोगांवर (अॅप्स) बंदी घालण्यात आल्यानंतर लोकांची […]