ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! SEBC आणि ESBC प्रवर्गातल्या उमेदवारांना दिलासा
बातमी महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! SEBC आणि ESBC प्रवर्गातल्या उमेदवारांना दिलासा

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने नुकताच जाहीर केला आहे. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे. ईएसबीसी प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या किंवा पदांच्या आरक्षणाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालनाने 14 […]

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून मागे
राजकारण

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून मागे

मुंबई : पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला ठाकरे सरकारकडून तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे आता २५ मे २००४ च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत […]

सरकार पडेल या भ्रमातून सगळ्यांनी बाहेर पडावं; संजय राऊतांचा विरोधकांना टोला
राजकारण

सरकार पडेल या भ्रमातून सगळ्यांनी बाहेर पडावं; संजय राऊतांचा विरोधकांना टोला

मुंबई : सचिन वझे यांच्या विरोधात दररोज नवनवीन पुरावे समोर येत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षाने सचिन वझे यांच्याविरोधात विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्यांना अटक करत तपास सुरु केला. त्यानंतर त्यांच्याविरोधात नवनवीन पुरावे समोर येत आहेत. विशेष म्हणजे सचिन वाझे शिवसेनेशी निगडीत असल्यामुळे ठाकरे […]

सचिन वाझेची कसून चौकशी केली तर ठाकरे सरकार कोसळेल’
मनोरंजन

सचिन वाझेची कसून चौकशी केली तर ठाकरे सरकार कोसळेल’

मुंबईः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. आता यावरून अभिनेत्री कंगना राणावतने ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. कंगनाने ट्वीट करून ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर पुन्हा हल्ला चढवला आहे. माझ्या एक्स रेनुसार या मागे मोठे कट कारस्थान असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना […]

राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला फटकारले; मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि…
राजकारण

राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला फटकारले; मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि…

मुंबई : “मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देते. कोरोनाचं संकट येतंय असं वाटत असेल, तर निवडणुकाही पुढे ढकलाव्यात,” अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मराठी भाषा दिनानिमित्त मनसेच्या वतीने मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मनसेच्या […]

निलेश राणेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र; परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की…
राजकारण

निलेश राणेंचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र; परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की…

मुंबई : ”ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत आहे. पूजा चव्हाण प्रकरणात सर्व बाजूंनी अडकलेले संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतात. कॅबिनेट मिटिंगला येऊन बसतात. तरीही त्यांचा राजीनामा घेण्याचं धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘, असे ट्विट करत भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा […]

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत; निलेश राणेंचा घणाघात
राजकारण

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत; निलेश राणेंचा घणाघात

मुंबई : मंत्री गुन्हा करतात आणि स्वत:लाच क्लीन चीट देतात. ठाकरे सरकारच्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत. त्यांनी मनोहर जोशी यांच्यासारख्या माणसाला मुख्यमंत्रीपदावरून काढलं. पण उद्धव ठाकरे यांच्यात तशी धमक नाही, अशी घणाघाती टीका भाजपा नेते निलेश राणे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिएलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. […]

त्यावेळी कोरोना पसरत नाही का? मनसे नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा
राजकारण

त्यावेळी कोरोना पसरत नाही का? मनसे नेत्याचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातीन अनेक भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून काही निर्बंध लादले आहेत. यामध्ये सभा घेणे, रॅली काढणे, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे याला बंदी घातली आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोना कालावधीत मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती झाली आहे. ही औषधे सध्या विकली जात नाहीत […]

धक्कादायक! मंत्रालयातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
बातमी मुंबई

धक्कादायक! मंत्रालयातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत आहे. मुंबईत काल 921 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 19 हजार 128 झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईत एकूण 5859 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. राज्यसरकारने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना लागू केल्या असून पुढील आठ दिवसात परिस्थिती पाहुन लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. असे […]

ठाकरे सरकार घेतंय कंगनाची बाजू; विरोधात आलेली याचिका बिनबबुडाची
बातमी मुंबई

ठाकरे सरकार घेतंय कंगनाची बाजू; विरोधात आलेली याचिका बिनबबुडाची

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार पहिल्यांदाच अभिनेत्री कंगना रानौतची बाजू घेताना दिसत आहे. कंगना रानौतचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात आलेल्या याचिकेला ठाकरे सरकारने विरोध केला आहे. ही याचिका बिनबुडाची असून त्यातील मागण्या अयोग्य असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. ट्विटर ही एक सोशल मीडियावर साइट आहे. त्यावर कुणी काय पोस्ट कारवं यावर […]