डाॅ.भारत पाटणकर यांना बोधी जीवनगौरव पुरस्कार जाहीर; नांदेड येथे शनिवार पुरस्कार प्रदान करण्यात येणार
बातमी मराठवाडा

डाॅ.भारत पाटणकर यांना बोधी जीवनगौरव पुरस्कार जाहीर; नांदेड येथे शनिवार पुरस्कार प्रदान करण्यात येणार

बोधी फाऊंडेशनच्या वतीने बहिष्कृत, शोषितांच्या प्रश्नांवर विनातडजोड कार्यरत असलेल्या जातीनिर्मूलनवादी जीवनदृष्टीशी बांधलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मानादर करण्यासाठी बोधी जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. रोख रक्कम पंधरा हजार आणि सन्मान चिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप राहिल. डाॅ. व्यंकटेश काब्दे माजी खासदार, नांदेड यांच्या विशेष उपस्थित नरहर कुरूंदकर सभागृह, पीपल्स काॅलेज, नांदेड येथे शनिवारी 25 डिसेंबर 2021, दुपारी […]