१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!
देश बातमी

१४ राज्यात आणि ३ केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल शंभरी पार!

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना महमारीचे संकट सुरू असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज (ता. ९) यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र तरी देखील देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडलेली आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार […]

मुंबईत पेट्रोल दरात मोठी वाढ; काय आहेत आजचे दर
बातमी मुंबई

मुंबईत पेट्रोल दरात मोठी वाढ; काय आहेत आजचे दर

मुंबई : कोरोनामुळे नागरिक संकटात असताना दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. काल पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर पाहायला मिळाले. मात्र एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दरवाढ सुरू झाली आहे. मे महिन्यात एकूण आठ दिवस इंधनाचे दर वाढले आहेत. गेले दोन महिने इंधनाचे दर स्थिर […]

पेट्रोल १०२ रुपयांवर; सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ
देश बातमी

पेट्रोल १०२ रुपयांवर; सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ

मुंबई : पश्चिम बंगालसह चार राज्यांच्या निवडणुका संपताच अपेक्षेनुसार इंधनदरवाढीचा सपाटा सुरु झाला आहे. कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. यामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशात पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा भाव ९९.९५ रुपये इतका विक्रमी पातळीवर गेला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर कंपन्यांनी […]

काय सांगता? वर्षभरात पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलच्या दरात कपात
देश बातमी

काय सांगता? वर्षभरात पहिल्यांदाच पेट्रोल डिझेलच्या दरात कपात

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झालेली पाहायला मिळाली. बुधवारी पहिल्यांदाच कपात होऊन पेट्रोलचे दर लिटरला १८ पैशांनी, तर डिझेलचे दर १७ पैशांनी कमी करण्यात आले. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून तेलाचे आंतरराष्ट्रीय दर प्रथमच कमी झाल्याने ही कपात झाली आहे. या कपातीमुळे बुधवारपासून मुंबईतील पेट्रोलचे दर ९७.५७ रुपयांवरून ९७.४० रुपये, तर डिझेलचे दर ८८.६० रुपयांवरून […]

देशात या ठिकाणी पेट्रोल शंभरी पार; पाहा कोठे आहेत किती दर
देश बातमी

देशात या ठिकाणी पेट्रोल शंभरी पार; पाहा कोठे आहेत किती दर

मुंबई : आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशातील चार मेट्रो शहराव्यतीरीक्त देशातील इतर भागात दर वाढले आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल सर्वाधिक महागलं आहे. येथे सामान्य पेट्रोलचे दर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार ९७.७६ रुपये प्रती लीटर आहे. तर एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोलचा दर १००.५१ रुपये प्रती लीटर पोहोचलं आहे. राजस्थानच्या जयपुरमध्ये पेट्रोलचा […]

२७ दिवसापूसन पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या दर
देश बातमी

२७ दिवसापूसन पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या दर

मुंबई : पेट्रोल-डिझेलचे दर मागील २७ दिवसांपासून स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल ९० रुपयांवर कायम आहे. आज रविवारी ३ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न आहेत. त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा भाव निश्चित केला जातो. जागतिक बाजारात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी […]

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ; दोन वर्षांनंतर दर उच्चांकी पातळीवर
देश बातमी

सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ; दोन वर्षांनंतर दर उच्चांकी पातळीवर

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी दरवाढ झाली आहे. दोन वर्षांनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची भाववाढ कायम राहिल्याने त्याचा परिणाम भारतातील इंधनाच्या दरावर दिसून येत आहे. सोमवारी पेट्रोल-डिझेल वितरण कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. या नव्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर दोन वर्षातील उच्चांकी पातळीवर […]

पेट्रोलच्या दरात उच्चांकी वाढ; पाहा आताचे दर
देश बातमी

पेट्रोलच्या दरात उच्चांकी वाढ; पाहा आताचे दर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या १५ दिवसांत तेलाच्या किमती १३ वेळा वाढल्या असून त्याचा भारतातील दरावरही परिणाम झाला आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर लिटरला ८३ रुपये १३ पैसे झाला असून तो दोन वर्षांतील उच्चांकी दर आहे. डिझेलचे दर राज्यातील सात जिल्ह्य़ांत लिटरला ८० रुपये झाले असून महाराष्ट्रातील १९ जिल्ह्य़ांत पेट्रोलचे दर ९० रुपयांच्या वर गेले […]