वर्षभरात अनुसुचित जातीचे ‘स्टॅन्डअप इंडिया’ योजनेतून १००० उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट – डॉ.प्रशांत नारनवरे
बातमी मुंबई

वर्षभरात अनुसुचित जातीचे ‘स्टॅन्डअप इंडिया’ योजनेतून १००० उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट – डॉ.प्रशांत नारनवरे

मुंबई : केंद्र व राज्य शासनाची ‘स्टॅन्डअप इंडिया मार्जीन मनी’ ही योजना अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध आहे. येणाऱ्या वर्षभरात अनुसुचित जातीचे ‘स्टॅन्डअप इंडिया’ योजनेतून १००० उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून जास्तीत जास्त लोकांनी ह्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले […]

डॉ प्रशांत नारनवरे यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान
बातमी मुंबई

डॉ प्रशांत नारनवरे यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान

मुंबई : समाज कल्याण विभागाचे आयुक्त,डाॅ प्रशांत नारनवरे यांच्या प्रशासकीय कार्याची दखल घेण्यात आली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयुक्त यांचा महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. राज्यात समाज कल्याण विभागात राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच त्यांचे लोकाभिमुख प्रशासकीय कामकाजामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या […]

अण्णा भाऊंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – डॉ. प्रशांत नारनवरे
पुणे बातमी

अण्णा भाऊंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – डॉ. प्रशांत नारनवरे

नेलें : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमीत त्यांच्या नावाला शोभेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधांनी युक्त असे स्मारक बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने व प्रामस्थांनी स्मारकाचा आराखडा तयार करून द्यावा. त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यानी केले. वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या […]