डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान शिवचरित्र अभ्यासक!
ब्लॉग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान शिवचरित्र अभ्यासक!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान होते. त्यांनी अनेक विषयांवर प्रभुत्व संपादन केले होते. त्यांनी विपुल लेखन केले. त्याचप्रमाणे उपेक्षित, वंचित, कष्टकरी, शेतकरी वर्गासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांनी आपल्या देशासाठी संविधान दिले. ते घटनातज्ञ, कायदेतज्ञ, कृषीतज्ञ,जलतज्ञ, तत्त्वज्ञानी, राजकीय नेते, धर्मअभ्यासक, संपादक, प्राध्यापक होते. तसेच ते इतिहासतज्ञ देखील होते.अर्थशास्त्रज्ञ हा त्यांचा […]

उशिरा का होईना, बाहेर उभे आंबेडकर आज माझे दार ठोठावत होते
ब्लॉग

उशिरा का होईना, बाहेर उभे आंबेडकर आज माझे दार ठोठावत होते

जन्म तथाकथित उच्चवर्णिय मराठा कुटुंबातला व लहानपण साऊथ मुंबईत लालबाग-परळसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्यात गेल्याने त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर नावाची व्यक्ती कधी परिचयाला आलिच नाही. पलिकडच्या त्या बी. आय. टी. चाळींमधे कुणी आंबेडकरवाले राहतात एवढीच पुसटशी कल्पना होती. त्यानंतर दादरच्या रुईयासारख्या प्रथितयश कॉलेजमधे अॅडमिशन घेतल्यावर तेथिल कट्ट्यावर आंबेडकर डिस्कस होणे ही बाब तर दूरचिच. आंबेडकर जयंतीला एखाद्या गल्लीतून […]

डॉ. आंबेडकर जयंतीनिमीत्त ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन; असा घ्या सहभाग
बातमी महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर जयंतीनिमीत्त ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन; असा घ्या सहभाग

मुंबई : भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला 130वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीनिमीत्त रॅप साँग आणि गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार समितीने केले असून या स्पर्धेतील विजेत्यांसा बक्षिसही मिळणार आहेत. १) गीत गायन स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष आणि संविधानावर […]

गौरवास्पद ! डॉ. बाबासाहेबांचा सन्मान; कॅनडात साजरा होणार समता दिन
बातमी महाराष्ट्र

गौरवास्पद ! डॉ. बाबासाहेबांचा सन्मान; कॅनडात साजरा होणार समता दिन

कोलंबिया – भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला 130वी जयंती साजरी होत आहे. कॅनडातील एका प्रांतात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोठा सन्मान करण्यात येत असून 14 एप्रिल हा समता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतातही 14 एप्रिल रोजी समता दिन साजरा करण्यात येणार आहे. कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांताने बाबासाहेबांना अनोखी […]

शिवजयंती विशेष : त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती सोहळ्याचे भूषविले होते अध्यक्षपद
इतिहास

शिवजयंती विशेष : त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंती सोहळ्याचे भूषविले होते अध्यक्षपद

अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 94 वर्षांपूर्वी बदलापूर येथील शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविले होते. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून हा प्रसंग… महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ मे १९२७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बदलापूरमधील […]

महापरिनिर्वाण दिन विशेष : महामानवाचे आर्थिक विचार
ब्लॉग

महापरिनिर्वाण दिन विशेष : महामानवाचे आर्थिक विचार

महामानव भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. त्यांच्या दिव्य स्मृतींना वंदन करताना त्यांच्या विविध विषयांवर केलेल्या चिंतनाचे स्मरण करणे गरजेचे आहे. राजकारण, कायदा, आंतरराष्ट्रीय संबंध, धर्म अशा विविधांगी विषयांवर बाबासाहेबांनी प्रकट चिंतन केलेच शिवाय त्यांचे आर्थिक विषयांवरील विचारही दूरगामी परिणाम करणारे आहेत. त्याबद्दल मी काही लिहिण्यापेक्षा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नियोजन आयोगाचे माजी सदस्य व […]

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली
बातमी महाराष्ट्र

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समितीचे मुख्य समन्वयक सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ‘भीमांजली’चे आयोजन करण्यात येते. यंदा हे ५ […]