‘राजेंद्र शिगणेंकडे १०० कोटी वसुलीचं टार्गेट’
राजकारण

‘राजेंद्र शिगणेंकडे १०० कोटी वसुलीचं टार्गेट’

मुंबई : राज्यात राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांना प्रत्युत्तर देताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी ते भाजपावर बेछूट आरोप करत असल्याची टीका केली आहे. असं वाटतं की, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र […]